RRB NTPC Bharti 2026: भारतीय रेल्वेत 5000+ जागांसाठी मेगा भरती, पात्रता 12वी पास, पगार 25 ते 55,000 रुपये

RRB NTPC Bharti 2026 Notification

RRB NTPC Bharti 2026: मित्रांनो भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. यामध्ये 5000 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी 12वी पास व पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2026 आहे.

पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.

RRB NTPC Bharti 2026 Important Dates

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate): 06 नोव्हेंबर 2026 (11:59 PM)
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate): 13 नोव्हेंबर 2026 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

ही भरती पहा: STPI Bharti 2026: सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (STPI) मध्ये 10वी पास वर विविध पदांची भरती, पगार 1 लाख पर्यंत

RRB NTPC Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पद क्र.पदाचे नावपद संख्या
CEN No.06/2026 (Graduate Posts)
1चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर—
2स्टेशन मास्टर—
3गुड्स ट्रेन मॅनेजर—
4ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट—
5सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट—
Total3477
CEN No.07/2026 (Undergraduate Posts)
6कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)—
7अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट—
8ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट—
9ट्रेन्स क्लर्क (लिपिक)—
Total1688
Grand Total5165
ही अपडेट पहा : IBPS RRB Bharti 2026: IBPS मार्फत ग्रामीण बँक मध्ये 13,706 जागांसाठी मेगाभरती, Attractive Salary

RRB NTPC Bharti 2026 Qualification

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.

  1. पद क्र.1: पदवीधर
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: पदवीधर
  4. पद क्र.4: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  5. पद क्र.5: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  6. पद क्र.6: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
  7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
  8. पद क्र.8: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
  9. पद क्र.9: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

पगार: ₹25,000 पासून 55,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

  1. पद क्र.1 ते 5: 18 ते 33 वर्षे
  2. पद क्र.6 ते 9: 18 ते 30 वर्षे

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

RRB NTPC Bharti 2026 Application Fees

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

अर्ज शुल्क: GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत.

RRB NTPC Bharti 2026 Important Links

RRB NTPC Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
शॉर्ट नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातGraduate: Available Soon 
Undergraduate: Available Soon
Online अर्ज (Graduate) [Starting: 08 ऑक्टोबर 2026]
Online अर्ज (Undergraduate) [Starting: 15 ऑक्टोबर 2026] 
Apply Online
Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
RRB NTPC Bharti 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :