MMRCL Mumbai Bharti 2026: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती. आकर्षक पगार

MMRCL Mumbai Bharti 2026 Notification

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत काही पदे भरण्यासाठी MMRCL Mumbai Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी मिळणार आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

MMRCL Mumbai Recruitment 2026 in Marathi

भरतीचा विभाग : ही भरती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

ही भरती पहा : Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2026: ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर येथे “वाहनचालक” पदाची भरती, आकर्षक पगार

MMRCL Mumbai Bharti 2026 Vacancy

पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पद भरण्यात येणार आहे.

  • महाव्यवस्थापक (इमारती आणि देखभाल)
  • उप-महाव्यवस्थापक (ई अँड एम – विद्युत व यांत्रिक)
  • उप-महाव्यवस्थापक (मुख्यालय/प्रणाली), सहाय्यक महाव्यवस्थापक (संरचना)
  • सहाय्यक महाव्यवस्थापक (जिओटेक/भू-तांत्रिक)
  • सहाय्यक महाव्यवस्थापक (ई अँड एम), सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य)
  • सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त)
  • सहाय्यक महाव्यवस्थापक (साहित्य व्यवस्थापन)
  • उप-नगर नियोजक
  • उप-अभियंता (मुख्यालय/प्रणाली)
  • सहाय्यक व्यवस्थापक (साहित्य व्यवस्थापन)
  • उप-अभियंता (स्थापत्य/प्रकल्प)
  • उप-अभियंता (स्थापत्य/नियोजन)
  • सहाय्यक अभियंता (पीएसटी)
  • सहाय्यक अभियंता (ई अँड एम)
  • कनिष्ठ व्यवस्थापक (वित्त)
  • कनिष्ठ व्यवस्थापक (आयटी)
  • प्रणाली विश्लेषक / कनिष्ठ अभियंता-I
  • कनिष्ठ अभियंता-II (ई अँड एम)
  • कनिष्ठ अभियंता-II (एस अँड टी – सिग्नल व दूरसंचार)
  • कनिष्ठ अभियंता-II (डिझाइन/स्थापत्य/वास्तुकला).

एकूण रिक्त पदे : 35 पदे भरण्यात येणार आहेत. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

पगार: ₹34,020 पासून मासिक वेतन मिळू शकणार आहे.

Eligibility for MMRCL Mumbai Bharti 2026

आवश्यक शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

वयोमर्यादा : 35 ते 54 वर्षे पर्यंत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

ही भरती पहा : RRB Station Master Bharti 2026: भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1200+ जागांसाठी मेगा भरती, पात्रता पदवीधर

MMRCL Mumbai Bharti 2026 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने करावा लागणार आहे

अर्ज शुल्क : नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2026

निवड: मुलाखतीद्वारे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई.

MMRCL Mumbai Bharti 2026 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

MMRCL Mumbai Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
Apply OnlineApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर MMRCL Mumbai Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा.

Source- official Notification

धन्यवाद!