RRB Paramedical Bharti 2026: रेल्वे मध्ये भरती! 560 जागा, GNM, B.Sc Nursing, D.Pharm, DMLT, Radiography डिप्लोमा असणाऱ्या साठी मोठी संधी!

RRB Paramedical Bharti 2026 Notification

RRB Paramedical Bharti 2026: रेल्वे भरती मंडळ (Railway Recruitment Board) ने Paramedical Categories साठी Centralised Employment Notification (CEN No. 05/2026) जाहीर केली आहे. यामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.

ही अपडेट पहा : Maharashtra Metro Bharti 2026: नागपूर व पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती! पात्रता 10वी पास, पगार 1,00,000 पर्यंत
SSC CPO Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1871 जागांसाठी भरती. आकर्षक पगार, पात्रता – 10वी पास व इतर

SSC CPORRB Paramedical Recruitment 2026 in Marathi

घटकमाहिती
संस्थाGovernment of India, Ministry of Railways – Railway Recruitment Boards (RRB)
भरती प्रकारकेंद्र सरकारची नोकरी
अर्ज पद्धतApply Offline
नोकरी ठिकाणपूर्ण भारत

RRB Paramedical Bharti 2026 Vacancy Details

रिक्त पदांची माहिती: एकूण 560 जागांसाठी 7 वेगवेगळी Paramedical पदे उपलब्ध आहेत. त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1नर्सिंग सुपरिटेंडेंटलवकरच जाहीर होईल
2डायलिसिस टेक्निशियनलवकरच जाहीर होईल
3हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड IIलवकरच जाहीर होईल
4फार्मासिस्टलवकरच जाहीर होईल
5रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियनलवकरच जाहीर होईल
6ECG टेक्निशियनलवकरच जाहीर होईल
7लॅब असिस्टंट ग्रेड IIलवकरच जाहीर होईल
एकूण560

ही भरती पहा : Maharashtra Metro Bharti 2026: नागपूर व पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती! पात्रता 10वी पास, पगार 1,00,000 पर्यंत

RRB Paramedical Bharti 2026 Educational Qualification

Educational Qualification : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • पद क्र. 1 — नर्सिंग सुपरिटेंडेंट: GNM किंवा B.Sc (Nursing)
  • पद क्र. 2 — डायलिसिस टेक्निशियन: (i) B.Sc (ii) डिप्लोमा (Hemodialysis) किंवा 2 वर्षे अनुभव
  • पद क्र. 3 — हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड II: (i) B.Sc (Chemistry) (ii) हेल्थ/सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC (Health Sanitary Inspector)
  • पद क्र. 4 — फार्मासिस्ट: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm
  • पद क्र. 5 — रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिप्लोमा (Radiography / X-Ray Technician / Radio Diagnosis Technology)
  • पद क्र. 6 — ECG टेक्निशियन: (i) 12वी उत्तीर्ण / B.Sc (ii) डिप्लोमा/पदवी (ECG Laboratory Technology / Cardiology / Cardiology Technician / Cardiology Techniques)
  • पद क्र. 7 — लॅब असिस्टंट ग्रेड II: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT

पगार: ₹21,700 to ₹44,900 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. (सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली जाईल.)

Age Limit (वयोमर्यादा)

वयाची अट: 18 ते 40 वर्षे पर्यंत.

वयामद्धे सूट:

प्रवर्गवयोमर्यादा सवलत
SC/ST+5 वर्षे
OBC+3 वर्षे

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

RRB Paramedical Bharti 2026 Documents

  • फोटो आणि स्वाक्षरी
  • 10वी प्रमाणपत्र (Aadhar शी Name व Date of Birth 100% जुळणे आवश्यक)
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र / मार्कशीट (GNM/B.Sc/D.Pharm/DMLT इ., पदानुसार)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • EWS Certificate (लागू असल्यास)
  • PwBD Certificate (लागू असल्यास)
  • Aadhar Card (अद्ययावत फोटो व बायोमेट्रिकसह)

Application Fee (अर्ज शुल्क)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

अर्ज शुल्क :

प्रवर्गफी
General / OBC / EWS₹500/-
SC / ST / माजी सैनिक (ExSM) / ट्रान्सजेंडर / EBC / महिला₹250/-

ही भरती पहा : Maha Metro Rail Bharti 2026: महा-मेट्रो पुणे व ठाणे साठी विविध पदांची भरती. पगार – 50,000 रुपये पासून

RRB Paramedical Bharti 2026 Apply Online Date

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख15/09/2026 (Tentative)
अर्ज करण्याची शेवटची तारीख14/10/2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत (Tentative)
परीक्षा तारीखनमूद नाही, लवकरच जाहीर होईल
Admit CardAdmit Card जाहीर झाल्यानंतर कळवले जाईल
जाहिरातीची तारीख12/09/2026

RRB Paramedical Bharti 2026 Notification PDF

RRB Paramedical Bharti 2026
RRB Paramedical Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
RRB Common Website (Detailed CEN साठी)इथे क्लिक करा
Short Noticeइथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातलवकरच उपलब्ध होईल
Online अर्ज (15 सप्टेंबर 2026 पासून सुरू)Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटClick Here

निष्कर्ष:

जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर RRB Paramedical Notificatioin 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा. आणि ही माहिती इतर मित्रांना लगेच शेअर करा.

ही भरती पहा :