Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026 Notification
Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026: मित्रांनो देवगिरी नागरी सहकारी बँक छ. संभाजीनगर मध्ये 100 पदांची जाहिरात प्रकाशित झाली आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि इतर अपडेट साठी आपला व्हाटसप्प व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.
Deogiri Nagari Sahakari Bank Ltd. (Deogiri Bank), Chha. Sambhajinagar announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts “Trainee Junior Officer” through The Maharashtra Urban Co-op. Banks Federation Ltd., Mumbai Website.
| ही अपडेट पहा : RRB NTPC Bharti 2026: भारतीय रेल्वेत 5000+ जागांसाठी मेगा भरती, पात्रता 12वी पास, पगार 25 ते 55,000 रुपये |
Deogiri Nagari Sahakari Bank Recruitment 2026 in Marathi
| घटक | माहिती |
|---|---|
| संस्था | Maharashtra Urban Co-op. Banks Federation Ltd. Mumbai. |
| भरती प्रकार | राज्य सरकारची नोकरी |
| अर्ज पद्धत | Apply online |
| नोकरी ठिकाण | छ. सांभाजीनगर |
Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026 Vacancy Details
रिक्त पदांची माहिती:
| S. No. | Post Name | No. of Posts |
|---|---|---|
| 1 | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी. | 100 |
| Total | 100 |
ही भरती पहा : Sahitya Akademi Bharti 2026: साहित्य अकॅडमी मध्ये 10वी पास ड्रायवर, MTS व इतर पदांची भरती, पगार 18,000 ते 2,08,700 पर्यंत
Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026 Educational Qualification
Educational Qualification :
Income Tax Delhi Sports Quota Qualification:
- अर्ज करताना उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (कोणत्याही शाखेतील) असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे MS-CIT किंवा तत्सम संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- ३०/०९/२०२६ पर्यंत आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
- प्राधान्य: १. ज्या उमेदवारांनी JAIIB/CAIIB/GDC&A परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा ज्यांच्याकडे सरकारी मान्यताप्राप्त संस्थेची (उदा. ICM, IIBF, VAMNICOM) बँकिंग/सहकार/कायदा विषयातील पदविका (Diploma) आहे, त्यांना प्राधान्य दिले जाईल. २. बँका, पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
पगार: यामध्ये 18,000 रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
Age Limit (वयोमर्यादा)
वयाची अट: दि. 01 ऑक्टोबर 2026 रोजी किमान २२ आणि कमाल ३५ वर्षे.
How to Apply for Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026
अर्ज पद्धती: ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क: रु. ८००/- + १८% जी.एस.टी. = एकूण रु. ९४४/- + बँक शुल्क (विना परतावा) (ऑनलाइन पेमेंट).
निवड प्रक्रिया:
- Online exam,
- Document verification,
- Interview
ही भरती पहा : BMC Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी भरती, पगार 84,687 पर्यंत
Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026 Apply Online Date
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 14 ऑक्टोबर 2026 पासून.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2026
Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026 Notification PDF

| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | जाहिरात PDF |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | Click Here |
✅ निष्कर्ष:
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा. आणि ही माहिती इतर मित्रांना लगेच शेअर करा.
ही भरती पहा :






