ISRO SDSC SHAR Bharti 2026 Notification
ISRO SDSC SHAR Bharti 2026: मित्रांनो सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये ड्रायवर, MTS व इतर पदांची भरती सुरू झाली आहे. यासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2026 पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.
Satish Dhawan Space Centre or Sriharikota Range is a rocket launch centre operated by Indian Space Research Organisation. It is located in Sriharikota in Andhra Pradesh. Satish Dhawan Space Centre SHAR (ISRO) ISRO SDSC SHAR Recruitment 2026.
ISRO SDSC SHAR Bharti 2026 Important Dates
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2026
- परीक्षा: नमूद नाही.
ही भरती पहा: Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 10वी ते 12वी पास वर नवीन भरती!
ISRO SDSC SHAR Bharti 2026 Vacancy Details
पदांची माहिती :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | टेक्निकल असिस्टंट | 14 |
| 2 | सायंटिफिक असिस्टंट | 03 |
| 3 | लायब्ररी असिस्टंट ‘A’ | 03 |
| 4 | नर्स ‘B’ | 03 |
| 5 | टेक्निशियन ‘B’, | 43 |
| 6 | ड्राफ्ट्समन ‘B’ | 01 |
| 7 | फायरमन ‘A’ | 02 |
| 8 | लाइट व्हेईकल ड्रायव्हर | 05 |
| 9 | हेवी व्हेईकल ड्रायव्हर | 07 |
| 10 | मल्टी-टास्किंग स्टाफ | 16 |
| Total | 97 |
एकूण पदे: 97 पदे भरण्यात येणार आहेत.
ISRO SDSC SHAR Bharti 2026 Qualification
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: प्रथम श्रेणी डिप्लोमा (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन/ सिव्हिल इंजिनिअरिंग)
- पद क्र.2: प्रथम श्रेणी B.Sc. (फिजिक्स + मॅथ्स & केमिस्ट्री) किंवा प्रथम श्रेणी BFA (फोटोग्राफी) / व्हिज्युअल आर्ट्स (सिनेमॅटोग्राफी)
- पद क्र.3: (i) प्रथम श्रेणी पदवीधर (ii) ग्रंथालय विज्ञान/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
- पद क्र.4: प्रथम श्रेणी नर्सिंग डिप्लोमा
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI [इलेक्ट्रिशियन/ केमिकल/ अटेंडंट ऑपरेटर (केमिकल)/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल)/ मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल)/ फिटर/ टर्नर/ सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट/ रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग/ फोटोग्राफी/ डिजिटल फोटोग्राफी/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ बॉयलर अटेंडंट]
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक तंदुरुस्ती असणे आवश्यक.
- पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) हलके वाहन चालविण्याचा 03 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) अवजड वाहन चालविण्याचा 03 वर्षे अनुभव
- पद क्र.10: 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
ही भरती पहा: CWC Bharti 2026: केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांसाठी भरती, पगार 60,000
ISRO SDSC SHAR Bharti 2026 Salary Per Month
पगार: ₹19,900 पासून 1,42,000 पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
वयाची अट : 09 नोव्हेंबर 2026 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
- पद क्र.1 ते 6, 8 & 9: 18 ते 35 वर्षे
- पद क्र.7 & 10: 18 ते 25 वर्षे
वयामद्धे सूट: SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
ISRO SDSC SHAR Bharti 2026 Application Fees
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.
अर्ज शुल्क: [SC/ST/ExSM/PWD/महिला: पूर्ण शुल्क परतावा]
- पद क्र.5 ते 10: GEN/OBC: ₹500/- (लेखी परीक्षेनंतर GEN/OBCसाठी ₹400 रुपयांचा परतावा).
- पद क्र.1 ते 4: GEN/OBC: ₹750/- (लेखी परीक्षेनंतर GEN/OBCसाठी ₹500 रुपयांचा परतावा)
नोकरीचे ठिकाण: आंध्रप्रदेश
ISRO SDSC SHAR Bharti 2026 Important Links

| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | इतर भरती |
ISRO SDSC SHAR Bharti 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :






