DTU Bharti 2026 Notification
DTU Bharti 2026: दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 पदांची भरती सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2026 पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.
Delhi Technological University (DTU) has the following new vacancies and the official website is www.dtu.ac.in. This page includes information about the Delhi Technological University DTU Bharti 2026, DTU Recruitment 2026.
DTU Bharti 2026 Apply Last Date
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2026 (सकाळी 11:00 पासून)
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 डिसेंबर 2026 (सायं 05:00 पर्यंत)
ही भरती पहा: Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 10वी ते 12वी पास वर नवीन भरती!
DTU Bharti 2026 Vacancy Details
पदांची माहिती :
| पद क्र. | पदांचे नाव (विषय) | जागा |
| 1 | सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor | 219 |
एकूण पदे: 219 पदे भरण्यात येणार आहेत.
DTU Bharti 2026 Qualification
शैक्षणिक पात्रता:
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| Assistant Professor | i) संबंधित विषयातील पीएच.डी. (Ph.D.) पदवी ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर (Master’s) पदवी किमान 55% गुणांसह (राखीव प्रवर्गासाठी नियमानुसार 5% सवलत) iii) UGC/CSIR-NET (JRF)/GATE/CEED यापैकी संबंधित क्षेत्रातील परीक्षा उत्तीर्ण असणे लाभदायक |
ही भरती पहा: CWC Bharti 2026: केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांसाठी भरती, पगार 60,000
DTU Salary Per Month
पगार: नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे. दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
वयाची अट : नमूद नाही.
DTU Bharti 2026 Application Fees
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.
अर्ज शुल्क: UR/OBC प्रवर्ग – 2000/- रुपये [EWS/SC/ST: 1000/- रुपये, दिव्यांग (PwBD) – निःशुल्क]
नोकरीचे ठिकाण: दिल्ली.
DTU Bharti 2026 Important Links

| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | इतर भरती |
DTU Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :






