ICAR CICR Bharti 2026 Notificaiton
ICAR CICR Bharti 2026: केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर मध्ये यंग प्रोफेशनल पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2026 आहे. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.
Indian Council of Agricultural Research – Central Institute for Cotton Research (ICAR-CICR), Nagpur, ICAR-CICR Recruitment 2026 (ICAR-CICR Bharti 2026) for 13 Young Professional Posts.
ही भरती पहा: Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 10वी ते 12वी पास वर नवीन भरती!
ICAR CICR Recruitment 2026 Vacancy Details
पदांची माहिती:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | यंग प्रोफेशनल-II (YP-II) – मॅनेजमेंट / अकाउंट्स | 01 |
| 2 | यंग प्रोफेशनल-II (YP-II) – लीगल | 01 |
| 3 | यंग प्रोफेशनल-I (YP-I) – फायनान्स & अकाउंट्स | 01 |
| 4 | यंग प्रोफेशनल-I (YP-I) – सिव्हिल इंजिनिअरिंग | 01 |
| 5 | यंग प्रोफेशनल-I (YP-I) – अॅडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क | 09 |
| Total | 13 |
ही अपडेट पहा : ISRO SDSC SHAR Bharti 2026: सतीश धवन स्पेस सेंटर येथे ड्रायवर, MTS व इतर जागांसाठी भरती. पात्रता 10वी पास
Educational Qualification for ICAR CICR Bharti 2026
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह B.Com/BBA/BBS + CA (Inter)/CMA (Inter)/CS (Inter) किंवा 60% गुणांसह B.Com/BBA/BBS+ MBA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.2: (i) विधी पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.Com/BBA/BBS (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (Civil) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
पगार: यामध्ये 30,000 ते 42,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण: नागपूर.
वयाची अट: 03 नोव्हेंबर 2026 रोजी 21 ते 45 वर्षे
How to Apply for ICAR CICR Bharti 2026
अर्ज पद्धती: Walk In Interview
अर्ज शुल्क: नाही.
मुलाखतीचा पत्ता: ICAR-CICR, Near Hotel Le-Meridian, Panjari, Wardha Road, Nagpur
ICAR CICR Bharti 2026 Important Dates
- थेट मुलाखत: 03 नोव्हेंबर 2026 (09:30 AM-10:30 AM)
ICAR CICR Bharti 2026 Important Links

| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | इतर भरती |
ICAR CICR Notification 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :






