Union Bank of India Recruitment 2024 Notification
युनियन बँक ऑफ इंडिया रिक्त पदे भरण्यासाठी Union Bank of India Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 500 पद भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
जर तुम्ही Union Bank of India Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज कशाप्रकारे करायचा आहे सर्व माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Union Bank of India Bharti 2024
विभाग : ही भरती युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारत.
हेही वाचा : Reliance Foundation Scholarship 2024: पोस्ट ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांसाठी 6 लाख पर्यन्त स्कॉलरशिप! पहा पात्रता
Union Bank of India Vacancy 2024
पदांची माहिती : सदरील भरतीमध्ये अप्रेंटिस हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण पदे : एकूण 500 पदे भरण्यात येणार आहेत.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षे आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Union Bank of India Salary
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.
Union Bank of India Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC: 800/- रुपये.
- SC/ ST: 600/- रुपये.
- PWD: 400/- रुपये.
Union Bank of India Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. त्याची लिंक पुढे दिली आहे.
How to Apply for Union Bank of India Recruitment 2024
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- युनियन बँक ऑफ इंडिया भरती या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
- भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
- लक्षात ठेवा देय तारखेच्या नंतर आलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
MUCBF Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
हेही वाचा : SSC GD Constable Bharti 2024: SSC मार्फत तब्बल 46,617 GD कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती! येथे पहा पात्रता
Union Bank of India Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
Union Bank of India Apprentice Recruitment 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 500 पदे भरण्यात येणार आहेत.
Union Bank of India Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
Union Bank of India Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.