ZP Pune Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2024 Notification
मित्रांनो जिल्हा परिषद, पुणे मध्ये पाणी पुरवठा विभागात रिक्त पदे भरण्यासाठी ZP Pune Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
ZP Pune Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
ZP Pune Bharti 2024
विभाग : ही भरती जिल्हा परिषद पुणे पाणीपुरवठा विभाग अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना राज्य सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे (Jobs in Pune) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : NIACL Recruitment 2024: NIACL मार्फत प्रशासकीय अधिकारी पदाची भरती! हे उमेदवार लगेच अर्ज करा
जिल्हा परिषद पुणे पाणी पुरवठा विभाग भरती 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विवध पदे भरण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती खाली पहा.
पदाचे नाव | पदांची संख्या |
सेवानिवृत्त (गट अ) अभियांत्रिकी समन्वयक | 02 पदे. |
एकूण पदे : या भरतीच्या माध्यमातून तब्बल 02 पदे भरण्यात येणार आहेत.
ही जि पदे आहेत ते जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पानी पुरवठा योजनांच्या कामांचे अनियंत्रण करण्याकरिता जिल्हा व विभाग स्तरावर मिशन कलावधीसाठीच भरण्यात येणार आहेत. इतर सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
वेतन : उमेदवारांना पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Age Limit
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 65 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
ZP Pune Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2024 Apply
अर्ज पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
ZP Pune Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:00 ते 11:00 या वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज करण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद पुणे” यशवंतराव चव्हाण भवन, नवीन प्रशासकीय इमारत, 3 रा मजला, वेलस्ली रोड, SGS मॉल समोर, पुणे 1 येथे अर्ज सादर करायचा आहे.
How to Apply for ZP Pune Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पुणे भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सादर करा.
ZP Pune Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2024 PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
जिल्हा परिषद ग्रामीण पणी पुरवठा विभाग, पुणे भरती 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
SBI SO Recruitment 2024: भारतीय स्टेट बँक मध्ये 1511 पदांची मेगा भरती! हे उमेदवार करा अर्ज
धन्यवाद!
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पुणे भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
जिल्हा परिषद ग्रामीण पणी पुरवठा विभाग, पुणे भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 02पदे भरण्यात येणार आहेत.
ZP Pune Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
ZP Pune Gramin Pani Purvatha Vibhag Recruitment 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.