JSW Udaan Scholarship 2024: डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांना 50,000 रुपयांची स्कॉलरशिप! असा करा अर्ज

JSW Udaan Scholarship 2024 in Marathi

JSW Udaan Scholarship 2024
JSW Udaan Scholarship 2024

मित्रांनो जर तुम्ही डिप्लोमा किंवा पदवीधर असाल तर JSW Udaan Scholarship 2024 या स्कॉलरशिप योजनेद्वारे जे एस डब्ल्यू फाउंडेशन विद्यार्थ्यांना 50,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप देत आहे. आणि या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2024 आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आवश्यक नाही आणि मुलगा आणि मुलगी दोघेही या स्कॉलरशिप साठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

JSW Udaan Scholarship 2024 या योजनेचा एकमेव उद्देश हा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन करणे आणि त्यांना आर्थिक मदत देणे आहे. त्यामुळेच तुम्ही देखील या स्कॉलरशिप योजनेसाठी लवकरात लवकर तुमचे अर्ज करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या. . पुढे तुम्हाला या स्कॉलरशिप योजनेबद्दलची सर्व सविस्तर माहिती मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.

Maharashtra job whatsapp group link

मित्रांनो तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळोवेळी हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट योग्य वेळी मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

JSW Udaan Scholarship

जे एस डब्ल्यू स्कॉलरशिप 2024:

योजनेचे नावJSW Udaan Scholarship 2024
योजनेची सुरुवातJSW Foundation द्वारे.
उद्देशउच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे.
लाभार्थीGraduate, Degree, Diploma धारक विद्यार्थी
लाभ10 ते 50 हजार रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

JSW Udaan Scholarship 2024 अंतर्गत डिप्लोमा व पदवीधर विद्यार्थ्यांना 10 ते 50 हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप दिली आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या स्कॉलरशिप साठी कोणत्याही प्रकारची परीक्षा देखील घेण्यात येत नाही.

JSW Udaan Scholarship 2024 Benefits

मिळणारा लाभ : या स्कॉलरशिप योजनेमद्धे पुढील प्रमाणे लाभ मिळणार आहे.

कोर्स चे नावमिळणारा लाभ
Fulltime B.E./B.Tech50,000/- रुपये.
Undergraduate degree courses30,000/- रुपये.
Post Graduate Degree courses50,000/- रुपये.
Medical courses50,000/- रुपये.
Fulltime Diploma10,000/- रुपये.
Professional Degree courses25,000/- रुपये.
Under Graduate50,000/- रुपये.
हेही वाचा : Kotak Kanya Scholarship 2024: मुलींना मिळणार 1.5 लाख पर्यन्त स्कॉलरशिप! पहा पात्रता आणि अर्ज पद्धती

JSW Udaan Scholarship 2024 Eligibility

आवश्यक पात्रता : जर तुम्हाला या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुढील आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे.

  • विद्यार्थी प्रथम वर्षात शिकणाऱ्या डिप्लोमा, डिग्री अथवा इतर कोणताही कोर्स सुरू असावा.
  • मागील शैक्षणिक वर्षांमध्ये उमेदवारांना किमान 60% गुण मिळालेले असणे देखील आवश्यक असणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या अथवा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 08 लाखांपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे.

JSW Udaan Scholarship 2024 Education Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

Fulltime B.E./ B.Tech10वी, 12वी आणि डिप्लोमा मध्ये विद्यार्थ्याला किमान 60 टक्के असणे आवश्यक.
Under Graduate Degree courses10वी, 12वी मध्ये किमान 60 टक्के असावेत.
Post Graduate Degree courses10वी, 12वी आणि Graduation मध्ये किमान 60 टक्के असावेत.
Medical courses10वी, 12वी मध्ये किमान 60 टक्के असावेत.
Fulltime Diploma10वी मध्ये किमान 60 टक्के असावेत.
Professional Degree courses10वी, 12वी आणि Graduation मध्ये किमान 60 टक्के असावेत.
Under Graduate10वी, 12वी मध्ये किमान 35 टक्के असावेत.

JSW Udaan Scholarship 2024 Document

आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

  • आधार कार्ड.
  • विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
  • आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे.
  • बँकेचे पासबुक झेरॉक्स.
  • चालू वर्षाची ऍडमिशन पावती अथवा कॉलेजचे बोनाफाईड.

JSW Udaan Scholarship 2024 Apply Online Last Date

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
🖥️ अर्जाची शेवटची तारीख05 ऑक्टोबर 2024
☑️ Online अर्ज Apply Online
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

मित्रांनो JSW Udaan Scholarship 2024 ही माहिती तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांना या स्कॉलरशिपचा लाभ होईल आणि तुमच्या घरामध्ये जर कोणी वरील पात्रतेमध्ये बसत असेल तर तुम्ही देखील JSW Udaan Scholarship 2024 या स्कॉलरशिपचा लाभ नक्की घ्या. आणि तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर लगेच करा कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तसेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या वेबसाइट ला नक्की भेट देत जा.  

हेही वाचा :

जे एस डब्ल्यू फाउंडेशन स्कॉलरशिप 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्वाची प्रश्न:

जे एस डब्ल्यू फाउंडेशन स्कॉलरशिप 2024 द्वारे किती रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे?

डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांना 50,000/- रुपयापर्यंतची स्कॉलरशिप मिळणार आहे.

JSW Udaan Scholarship 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या स्कॉलरशिप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2024 आहे.

close