HURL Recruitment 2024: हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये 212 पदांची भरती! येथून करा अर्ज

HURL Recruitment 2024 Notification

HURL Recruitment 2024

मित्रांनो हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी HURL Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. 212 पदे यामध्ये भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही HURL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HURL Bharti 2024

विभाग : मित्रांनो ही भरती हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्रे श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

हेही वाचा : NABARD Recruitment 2024: राष्ट्रीय कृषि व ग्रामीण बँक मध्ये भरती सुरू! मिळतोय एवढा पगार

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड भरती 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहे.

पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
1पदवीधर इंजिनिअर ट्रेनी67 पदे.
2डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी145 पदे.

एकूण पदे : एकूण 212 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पद क्र.पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
1पदवीधर इंजिनिअर ट्रेनीइंजिनिअरिंग पदवी/ AMIE
2डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमार्यादा : जे उमेदवारांचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी पूढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.

  1. पद क्र.1: 18 ते 30 वर्षे.
  2. पद क्र.2: 18 ते 27 वर्षे. 

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

HURL Recruitment 2024 Salary

मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

HURL Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क :

  • पद क्र.1: 750/- रुपये.
  • पद क्र.2: 500/- रुपये.

HURL Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for HURL Recruitment 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. जर तुम्हाला HURL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात अघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.

HURL Recruitment 2024 Notification PDF

Online apply
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथ क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

HURL Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

हेही वाचा :

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 212 पदे भरण्यात येणार आहेत.

HURL Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

HURL Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close