NCCS Recruitment 2024: पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर सायन्स मध्ये भरती! येथून करा अर्ज

NCCS Recruitment 2024 Notification

NCCS Recruitment 2024
NCCS Recruitment 2024

मित्रांनो जर तुम्ही पुण्यामध्ये नोकरी करू इच्छित आहात तर NCCS Recruitment 2024 या भरतीद्वारे पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स मध्ये विविध पदाची भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात नॅशनल सेंटर फॉर सायन्स (NCCS) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे.

जर तुम्ही NCCS Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ दिली आहे. त्यामध्ये एकूण किती पदे भरली जाणार आहेत, आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज पद्धती काय आहे अशी सर्व महत्त्वाची माहिती पुढे दिलेली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून येणारे असेच सर्व नवीन अपडेट तुमहाल योग्य वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NCCS Bharti 2024

Friends, if you are looking for a job in Pune, NCCS Recruitment 2024 has started recruitment for various posts in National Center for Cell Science, Pune. And for this job location is going to be Pune. The official advertisement for this recruitment has been published by National Center for Science (NCCS). So you have a good job opportunity. So read all information carefully and then apply for this recruitment.

भरतीचे नाव : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे भरती 2024.

विभाग : ही भरती नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना पुण्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे (Jobs in Pune) येथे नोकरी मिळणार आहे.

National Centre For Cell Science, Pune Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे हे पद भरण्यात येणार आहे.

रिक्त पदांचा तपशील :

पदाचे नाव पदांची संख्या
रिसर्च असोसिएट – I02 पदे.
प्रोजेक्ट असोसिएट – II02 पदे.
प्रोजेक्ट असोसिएट – I03 पदे.
प्रोजेक्ट असिस्टंट01 पद.

एकूण पदे : एकूण 08 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

IPPB Recruitment 2024: भारतीय डाक विभागात भरती सूरु! येथून लगेच अर्ज करा

NCCS Salary Details

मिळणारे वेतन : या भरतीद्वारे नियुक्त उमेदवारांना 20,000/- ते 47,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Required Educational Qualification for NCCS Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
रिसर्च असोसिएट – Iउमेदवाराने Ph.D/ MD/ MS/ MDS केलेली असावी
किंवा
समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
प्रोजेक्ट असोसिएट – IIया पदासाठी उमेदवाराकडे Natural or Agricultural Sciences / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी असावी किंवा
Engineering or Technology or Medicine मध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
प्रोजेक्ट असोसिएट – Iउमेदवाराकडे Natural or Agricultural Sciences / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा Engineering or Technology or Medicine मध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
प्रोजेक्ट असिस्टंट या पदासाठी B.Sc. / Engineering & Technology मध्ये 03 वर्षांचा डिप्लोमा केलेला असणे गरजेचे आहे.

आवश्यक वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 जून 2024 रोजी 35 ते 50 वर्षापर्यंत आहे त्यांना अर्ज करता येणार आहे.

वयामद्धे मिळणारी सूट :

  • OBC : 03 वर्षे सूट.
  • SC/ ST/ PH/ महिला : 05 वर्षे सूट.

NCCS Recruitment 2024 Apply

थेट मुलाखत : या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.

परीक्षा फी : कसलीही परीक्षा नाही.

मुलाखतिची तारीख : 03 जून 2024 रोजी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

मुलाखतीसाठीचा पत्ता : National Centre for Cell Science, NCCS Complex, Savitribai Phule Pune University Campus, Ganeshkhind Road Pune – 411007. येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

NCCS Recruitment 2024
NCCS Recruitment 2024

भरतीच्या महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे : मित्रांनो तुम्ही मुलाखतीसाठी जाताना पुढील गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.

  • कृपया मूळ कागदपत्रे आणि भरलेले अर्जाचे स्वरूप आणि खाली नमूद केलेल्या स्वयं-साक्षांकित प्रती आणा.
  • रीतसर भरलेला अर्जाचा नमुना. (जो तुम्हाला जाहिरातीच्या खाली मिळेल)
  • जन्मतारखेचा पुरावा.
  • अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो.
  • जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता अंतिम / तात्पुरती पदवी प्रमाणपत्र.
  • केंद्र सरकारच्या विभागांद्वारे घेतलेल्या NET/GATE/राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या प्रती आणि त्यांच्या एजन्सी आणि संस्था जसे की DST, DBT, DAE, DOS, DRDO, MoE, ICAR, ICMR, IIT, IISc, IISER, NISER, इत्यादी आणि लागू असल्यास इतर संबंधित कागदपत्रे.
  • जात प्रमाणपत्र, नवीनतम/वैध नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र, लागू असल्यास.कार्यानुभव प्रमाणपत्रे, लागू असल्यास.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना पुण्यामध्ये चांगल्या पंगरची नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्वाच्या योजनांचे अपडेट वेळेवर पाहण्यासाठी https://bhartiera.in/ ला रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

MUCBF Recruitment 2024: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत नवीन भरती! पदवीधर लगेच अर्ज करा

धन्यवाद!

FAQ:

NCCS Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. 03 जून 2024 रोजी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

National Centre For Cell Science, Pune Recruitment मध्ये पगार किती मिळणार आहे?

या भरतीद्वारे नियुक्त उमेदवारांना 20,000/- ते 47,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

NCCS Bharti 2024 मध्ये किती पदे भरण्यात येणार आहेत?

एकूण 08 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

close