Chandrapur DCC Bank Recruitment 2024: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत 358 पदांची भरती! येथे करा अर्ज

Chandrapur DCC Bank Recruitment 2024 Notification

Chandrapur DCC Bank Recruitment 2024

मित्रांनो चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये 358 रिक्त पदे भरण्यासाठी Chandrapur DCC Bank Recruitment 2024 ह्या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Chandrapur DCC Bank Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chandrapur DCC Bank Recruitment 2024 in Marathi

विभाग : ही भरती चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला चंद्रपूर मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Patbandhare Vibhag Bharti 2024: पाटबंधारे विभाग मध्ये नवीन भरती सुरू! पगार 35000 रुपये.

Chandrapur DCC Bank Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विवध पदे भरण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती खाली पहा.

पदाचे नावपदांची संख्या
लिपिक (Clerk)261 पदे.
शिपाई (Peon)97 पदे.

एकूण पदे : 358 पदे भरण्यात येणार आहेत.

CDCC Bank Chandrapur Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणीक पात्रता
लिपिक (Clerk)या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे तसेच MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक.
शिपाई (Peon)या पदासाठी उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Chandrapur DCC Bank Salary

वेतन : उमेदवारांना पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Age Limit

आवश्यक वयोमर्यादा : वयाची अट ही पदांनुसार वेगवेगळी आहे.

  1. पद क्र.1: 21 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 38 वर्षे

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Chandrapur DCC Bank Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्जाची सुरवात : 08 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क :

  • 560.50/- रुपये अर्ज शुल्क आहे.
Chandrapur DCC Bank Recruitment 2024

Chandrapur DCC Bank Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे लवकरात लवकर अर्ज करा.

Chandrapur DCC Bank Bharti 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Chandrapur DCC Bank Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

Chandrapur DCC Bank Recruitment 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Chandrapur DCC Bank Recruitment 2024द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 358 पदे भरण्यात येणार आहेत.

Chandrapur DCC Bank Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

Chandrapur DCC Bank Bharti 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close