Adivasi Vikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 पदांची भरती! येथून करा थेट अर्ज

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Notification

Adivasi Vikas Vibhag Bharti

मित्रांनो महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग मध्ये 611 पदे भरण्यासाठी Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 या भरतीची अधिसूचना अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तरीक 02 नोव्हेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे. या भरतीसाठी 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

मित्रांनो पुढे या भरतीबद्दलची सर्व माहिती सविस्तरपणे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही.

जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल किंवा तुम्हाला अशाच योजना व भरती अपडेट हव्या असतील तर आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024

भरतीचे नाव : महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2024.

भरतीचा प्रकार : जे उमेदवार सरकारी नोकरी करू इच्छित आहेत त्यांना नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

Maharashtra Adivasi Vikas Vikas Vibhag Vacancy

पदांचा तपशील : या भरतीमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांची तसेच त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा ची तपशील पुढे दिली आहे.

पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक18कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
संशोधन सहाय्यक19पदवीधर
उपलेखापाल/मुख्य लिपिक41पदवीधर
आदिवासी विकास निरीक्षक01पदवीधर
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक205पदवीधर
लघुटंकलेखक10(i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
अधीक्षक (पुरुष)29समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
अधीक्षक (स्त्री)55समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
गृहपाल (पुरुष)62 समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
गृहपाल (स्त्री)29 समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
ग्रंथपाल48(i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
सहाय्यक ग्रंथपाल01(i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
प्रयोगशाळा सहाय्यक3010वी उत्तीर्ण
कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर01 (i) 12वी उत्तीर्ण  (ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र   (iii) 03 वर्षे अनुभव
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी45 कोणत्याही शाखेतील पदवी
उच्चश्रेणी लघुलेखक03 (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
निम्नश्रेणी लघुलेखक14(i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT

एकूण पदे : एकूण 611 पदे भरण्यात येणार आहेत.

वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे पूर्ण असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामध्ये सूट : मागासवर्गीय: 05 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Application Fees

अर्ज शुल्क तपशील : अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.

श्रेणी/ प्रवर्गअर्ज फी
खुला प्रवर्ग1000 रुपये.
मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ दिव्यांग/ माजी सैनिक900 रुपये.
ही अपडेट पहा : Bank of Maharashtra Recruitment 2024: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 पदांची भरती! हे उमेदवार करा अर्ज
Adivasi Vikas Vibhag Bharti

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Exam Date

परीक्षा : परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Apply Online

अर्ज प्रक्रिया : पुढील पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2024 करिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे, सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांचा अर्ज कोणत्याही स्तरावर नाकारला जाणार नाही. आणि त्यांच्याकडे संप्रेषणासाठी वैध ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. अर्ज करतेवेळी मार्कशीट आणि प्रमाणपत्रांसह आवश्यक कागदपत्रे पीडीएफ फॉरमॅटमध्ये अपलोड करावीत. त्यांनंतर अर्ज सबमिट करावा.

अर्ज करण्याची तारीख : 12 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

ऑनलाइन अर्ज शुल्क भरण्याची तारीख : 12/10/2024 ते 02/11/2024 पर्यन्त.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

टीप :

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 611 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 करिता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वरती लेखा मध्ये दिली आहे.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close