Naval Ship Repair Yard Bharti 2024: नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 210 पदांची भरती! येथून करा थेट अर्ज

Naval Ship Repair Yard Bharti 2024 Notification

Naval Dockyard

मित्रांनो नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी Naval Ship Repair Yard Bharti 2024 ही भरती सूरु झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे. यामध्ये एकूण 210 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका.

जर तुम्ही पण Naval Ship Repair Yard Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, भरती मधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी व अर्ज पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळत राहतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Naval Ship Repair Yard Recruitment 2024

भरतीचे नाव : नेव्हल शिप रिपेअर यार्ड भरती 2024.

विभाग : ही भरती नेव्हल शिप रिपेअर यार्ड कारवार व गोवा अंतर्गत होत आहे. त्यामुळे कारवार व गोवा मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

Naval Ship Repair Yard Goa & Karwar Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची सर्व सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पदांचा सविस्तर तपशील :

पद क्र.पदाचे नावट्रेडपद संख्या
1अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार)कारपेंटर,इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, MMTM, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक Reff & AC, पेंटर, प्लंबर, शीट मेटल वर्कर, टेलर, वेल्डर (G & E)180
2अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा)कारपेंटर, COPA, इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक रडार & रेडिओ एयरक्राफ्ट, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट एअरक्राफ्ट, मशिनिस्ट, प्लंबर / पाईप फिटर,पेंटर, शीट मेटल वर्कर, वेल्डर (G & E)30

एकूण पदे : असे मिळून या भरतीद्वारे एकूण 210 पदे भरण्यात येणार आहेत.

Naval Ship Repair Yard Salary Per Month

मिळणारे वेतन : उमेदवारांना वेतन पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे. त्याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  तसेच 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Age Limit

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 15 एप्रिल 2025 रोजी 14 ते 21 वर्षांपर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Naval Ship Repair Yard Bharti 2024 Apply Online

Naval Ship Repair Yard Bharti 2024
Naval Ship Repair Yard Bharti 2024

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन ऑफलाइन अशा पद्धतीने करता येणार आहे. पुढे त्यासाठी लिंक दिली आहे.

अर्ज शुल्क : कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

Naval Ship Repair Yard Bharti 2024 Apply Last Date

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024.
  • अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka-581308 येथे तुम्हाला अर्ज करायचा आहे.

  1. मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज सादर करण्याचा पत्ता वरती दिला आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमची सर्व माहिती अचूकपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
  5. त्यानंतर आवश्यकते लागणारे सर्व कागदपत्रे अर्ज सोबत जोडायचे आहेत.

Naval Ship Repair Yard Bharti 2024 Notification PDF

महत्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

नेव्हल शिप रिपेअर यार्ड गोवा भरती 2024

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला गोवा & कारवार येथे नोकरी मिळणार आहे.

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Naval Ship Repair Yard Bharti 2024 भरती संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Naval Dockyard Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 210 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Naval Ship Repair Yard Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

नेव्हल शिप रिपेअर यार्ड भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

03 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close