United India Insurance Company Limited Recruitment 2024: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत 0200 पदांची भरती सुरू!

United India Insurance Company Limited Bharti 2024 Notification

United India Insurance Company Limited logo

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 200 जागा भरण्यासाठी United India Insurance Company Limited Bharti 2024 ही भरती सूरु झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका.

जर तुम्ही पण UUIC Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, भरती मधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी व अर्ज पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळत राहतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UIIC Recruitment 2024

भरतीचे नाव : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024.

विभाग : ही भरती युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

United India Insurance Company Limited Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची सर्व सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पदांचा सविस्तर तपशील :

  • सदरील भरतीमध्ये जोखीम व्यवस्थापन, वित्त आणि गुंतवणूक, ऑटोमोबाईल अभियंता, रासायनिक अभियंता, डेटा विश्लेषण विशेषज्ञ, कायदेशीर विभाग आणि सामान्य विशेषज्ञ या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

एकूण पदे : असे मिळून या भरतीद्वारे एकूण 200 पदे भरण्यात येणार आहेत.

ही अपडेट पहा : Naval Ship Repair Yard Bharti 2024: नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 210 पदांची भरती! येथून करा थेट अर्ज

United India Insurance Company Limited Salary Per Month

मिळणारे वेतन : उमेदवारांना वेतन पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे. त्याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीचे शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.

Age Limit

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वयोगटातील आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • OBC : 03 वर्षे सूट.
  • SC/ ST : 05 वर्ष सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

United India Insurance Company Limited Bharti 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. पुढे त्यासाठी लिंक दिली आहे.

अर्ज करण्याची सुरुवात : 15 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना : १०००/- रुपये.
  • मागास/ राखीव प्रवर्गासाठी : 250/- रुपये.

United India Insurance Company Limited Bharti 2024 Apply Last Date

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 नोव्हेंबर 2024.

अशा पद्धतीने अर्ज करा :

  1. मित्रांनो जर तुम्ही United India Insurance Company Limited Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमची सर्व माहिती अचूकपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.

United India Insurance Company Limited Bharti 2024 Notification PDF

United India Insurance Company Limited logo

महत्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण देशामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

United India Insurance Company Limited Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 200 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

United India Insurance Company Limited Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

05 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close