AAI Recruitment 2024: भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये नवीन भरती सुरू! येथून करा थेट अर्ज

AAI Recruitment 2024 Notification

Airports Authority of India

मित्रांनो भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) विभागामध्ये 197 रिक्त पदे भरण्यासाठी AAI Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि केंद्र शासनाची सरकारी नोकरी मिळवायची ही संधी सोडू नका.

तुम्हाला पुढे Airports Authority of India recruitment 2024 ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AAI Bharti 2024 Notification

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावभारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती 2024
भरतीचा विभागभारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये ही भरती होत आहे.
एकूण पदे197 पदे.
शैक्षणिक पात्रतापुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा)
वयोमर्यादा18 ते 26 वर्षे (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
नोकरीचे ठिकाणपूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही पहा: Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती! वेतन – 60 हजार रुपये.
English Post Divider

AAI Bharti 2024

Friends, AAI Recruitment 2024 has started to fill 197 vacant posts in the Airports Authority of India (AAI) department. And the last date to apply for this is 25 December 2024. So apply as soon as possible. And don’t miss this opportunity to get a central government job.

AAI Vacancy

Name of the PostNo. of Vacancy
Civil (Graduate)07
Civil (Diploma)26
Electrical (Graduate)06
Electrical (Diploma)25
Electronics (Graduate)06
Electronics (Diploma)23
Computer Science/
Information Technology
(Graduate)
02
Computer Science/
Information Technology
(Diploma)
06
Aeronautical/Aerospace/
Aircraft Maintenance
(Graduate)
02
Aeronautics/Aerospace/
Aircraft Maintenance
(Diploma)
04
Computer Operator
Programming Assistant (ITI)
73
Steno (ITI)08
Mechanical/ Automobile
(Graduate)
03
Mechanical/ Automobile
(Diploma)
06

Total Post : 197 Vacancy (पदे)

AAI Education Qualification

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) :

  • Graduate/Diploma: Candidates should possess full time (regular) four years degree or
    three years (regular) diploma in Engineering in any of the above mentioned streams,
    recognized by AICTE, GOI.
  • ITI Trade: candidates should possess ITI/NCVT certificate of the above mentioned trades
    from institutions recognized by AICTE, GOI.

Eligibility Criteria

  • Only Indian Nationals from the Northern ReRion are eligible.
  • Candidates passed degree/diploma in or after 2020 are eligible.

AAI Recruitment 2024 Age Limit

Age Limit : 18 to 26 Years.

  • Age limit: Minimum age is 18 years and Maximum age is 26 years as on 31.10.2024.
    (Relaxation in upper age limit for categories like SC/ST/OBC/PWBD etc. as per Govt, of India
    guidelines is applicable)
👉 Calculate Your Age 👈

AAI Recruitment 2024 Apply Online

Airports Authority of India

Application Method : Online (ऑनलाइन)

AAI Recruitment 2024 Apply Online Last Date

Last Date of Online Application: 25 December 2024 (25 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.)

Application Fees (फीज) : No.

AAI Recruitment 2024 Notification PDF

Online apply
सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (PDF Notification)Click Here
ऑनलाइन अर्ज (Apply Online)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here

AAI Apprentice Recruitment 2024

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

AAI Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

AAI Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 197 पदे भरण्यात येणार आहेत.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

25 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

close