MSF Bharti 2024: महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ (MSF) मध्ये 10,000 पदांची भरती! फक्त “या” उमेदवारांना संधी

MSF Bharti 2024 Notification

MSF Bharti 2024

MSF Bharti 2024: महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) मध्ये पात्र असलेल्या तब्बल 10,000 उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. यामध्ये तुम्ही पात्र आहेत का नाही ते पाहू शकतात व ऑनलाइन अर्ज ची लिंक देखील पुढे दिली आहे.

पुढे पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी दिली आहे. आणि त्यांना जी तारीख दिली आहे त्या तारखेनुसार महामंडळाचे पडताळणीसाठी गणेश हॉल सशस्त्र पोलीस मुख्यालय मरोळ मुंबई येथे उपस्थित राहायचे आहे. दुपारी तीन वाजल्यानंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.

निकष पडताळणीसाठी जाताना उमेदवारांना स्वखर्चाने जावे लागणार आहे. निकष पडताळणी केंद्रावर ती उमेदवारांसाठी कोणतीही व्यवस्था महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून केली जाणार नाही. पुढे तुम्हाला भरतीची पीडीएफ जाहिरात पात्र उमेदवारांची यादी आणि ऑनलाइन अर्ज लिंक दिली आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन करा.

MSF Bharti 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 उमेदवारांची यादीयेथे क्लिक करा
📢 उमेदवारांसाठी सूचनायेथे क्लिक करा
🌐 ऑनलाइन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

टीप : मित्रांनो निकष पडताळणीसाठी जाण्याअगोदर उमेदवारांसाठी जी सूचना दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला तिथे गेल्यावर काही अडचणी येणार नाहीत.

महत्वाचे :

मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये MSF Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी Bhartiera.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :

close