Last Date: 27 June 2025
MAHA FDA Bharti 2025 Notification

मित्रांनो अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी MAHA FDA Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Department of Food and Drug Administration Mumbai Bharti 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
FDA Mumbai Bharti 2025
भरतीचे नाव : अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र भरती 2025.
विभाग : ही भरती अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र अंतर्गत होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजीबत सोडू नका.
हेही वाचा :
Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 630 पदांची मोठी भरती! येथून करा अर्ज
KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये 490 पदांची भरती; पात्रता 10वी पास
MAHA FDA Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
- वरिष्ठ विधी अधिकारी, विधी अधिकारी.
एकूण पदे : 10 पद भरण्यात येणार आहेत.
वयोमार्यादा : 65 पर्यंत वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
MAHA FDA Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- Senior Legal Officers: The candidate shall be a holder of a Law Master’s degree (LL.M.) and a charter holder from a recognized university.
- Legal Officers: The candidate shall be a holder of a Law degree (LL.B.) and a charter holder from a recognized university.
MAHA FDA Bharti 2025 Salary Per Month
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 30,000/- ते 40,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
MAHA FDA Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
MAHA FDA Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज करण्याचा पत्ता : अन्न व औषध प्रशासन, सर्वे क्र- ३४१, वांद्रे कुर्ला संकुल, रिझर्व्ह बँके समोर, वांद्रे (पूर्व) मुंबई-५१. येथे अर्ज करायचा आहे.
How to Apply

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही MAHA FDA Mumbai Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
- वरती दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज सादर करावा लागणार आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
MAHA FDA Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Maharashtra FDA Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
Thank You!
ही अपडेट पहा :