Nashik Mahanagarpalika Bharti 2026 Notification
नाशिक महानगरपालिका मध्ये 208 पदांसाठी Nashik Mahanagarpalika Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2026 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. यामध्ये 12वी, डिप्लोमा, GNM, नर्सिंग तसेच इतर पात्रता असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
तुम्हाला या भरतीची पूर्ण माहिती पुढे दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुपला लगेच जॉईन व्हा. जेणेकरून सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Nashik Mahanagarpalika Recruitment 2026
भरतीचा विभाग : ही भरती नाशिक महानगरपालिका अंतर्गत होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाची नोकरी तुम्हाला मिळू शकते.
भरतीचा प्रकार : Nashik Mahangarpalika Bharti 2026 या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नाशिक येथे नोकरी मिळणार आहे.
Nashik Mahanagarpalika Bharti 2026 Important Dates
- अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 02 डिसेंबर 2026 (05:00 PM)
- अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: सार्वजनिक आरोग्य विभाग, 3रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
Nashik Mahanagarpalika Bharti 2026 Vacancy
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पदे भरण्यात येणार आहेत.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | वैद्यकीय अधिकारी | 15 |
| 2 | शल्यचिकित्सक | 02 |
| 3 | स्त्रीरोग तज्ञ | 05 |
| 4 | अस्थिरोग तज्ञ | 02 |
| 5 | बालरोग तज्ञ | 05 |
| 6 | क्ष किरण तज्ञ | 01 |
| 7 | बधिरीकरण तज्ञ | 02 |
| 8 | त्वचारोग तज्ञ | 02 |
| 9 | मानसोपचार तज्ञ | 02 |
| 10 | फिजिओथेरपिस्ट | 02 |
| 11 | स्टाफ नर्स | 79 |
| 12 | ANM | 57 |
| 13 | मिश्रक | 15 |
| 14 | कुष्ठरोग तंत्रज्ञ | 04 |
| 15 | शस्त्रक्रिया गृह तंत्रज्ञ | 02 |
| 16 | ECG तंत्रज्ञ | 02 |
| 17 | बायोमेडिकल इंजिनियर | 01 |
| 18 | संगणक ऑपरेटर | 10 |
| Total | 208 |
एकूण रिक्त पदे : 208 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे Nashik Municipal Corporation Bharti 2026 ची ही संधी सोडू नका.
Educational Qualification for Nashik Mahanagarpalika Bharti 2026
आवश्यक शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची पूर्ण माहिती पुढे दिली आहे.
- पद क्र.1: M.B.B.S.
- पद क्र.2: M.S./D.N.B. Surgery
- पद क्र.3: M.S./D.N.B./D.G.O. Gynecology
- पद क्र.4: M.S./D.N.B. Orthopedics
- पद क्र.5: M.D./D.N.B./D.C.H. Pediatrics
- पद क्र.6: M.D./D.N.B./D.M.R.E. Radiology
- पद क्र.7: M.D./D.N.B./D.A. Anesthesia
- पद क्र.8: M.D./D.N.B./D.V.D. Skin
- पद क्र.9: MD (Psychiatry)
- पद क्र.10: फिजिओथेरपीमधील पदवी/पदव्युत्तर पदवी
- पद क्र.11: B.Sc./ M. Sc (नर्सिंग) / GNM
- पद क्र.12: ANM
- पद क्र.13: B.Pharm/D.Pharm
- पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (विज्ञान शाखा) (ii) लेप्रसी टेक्निशियन (कुष्ठरोग तंत्रज्ञ) अभ्यासक्रम पूर्ण
- पद क्र.15: (i) 12वी उत्तीर्ण (विज्ञान शाखा) (ii) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन कोर्स
- पद क्र.16: ECG तंत्रज्ञ डिप्लोमा/प्रमाणपत्र अभ्यासक्रम
- पद क्र.17: बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधील BE./B.Tech/डिप्लोमा
- पद क्र.18: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि., मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. (iii) MSCIT
Age Limit for NMC Bharti 2026
वयोमर्यादा : वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे.
- पद क्र.1 ते 10: 60 वर्षांपर्यंत
- पद क्र.11 ते 18: 43 वर्षांपर्यंत
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
वेतन : यामध्ये पदानुसार पगार वेगवेगळा आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
- तज्ज्ञ डॉक्टर पदे: शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ पदांसाठी दरमहा 1,10,000 रुपये.
- वैद्यकीय अधिकारी: दरमहा 75,000 रुपये.
- स्टाफ नर्स, ANM, मिश्रक आणि संगणक ऑपरेटर: दरमहा 23,455 रुपये.
Nashik Mahanagarpalika Bharti 2026 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढे दिला आहे. त्यावर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज शुल्क : फी नाही.
NMC Staff Nurse ANM Recruitment 2026 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर Nashik Mahanagarpalika Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. ही माहिती तर मित्रांना लगेच शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीबद्दल माहिती मिळेल. आणि राज्यातील व देशातील अशाच नवनवीन भरती अपडेट तुम्हाला या वेबसाईट वरती मिळत राहतील त्यामुळे वेबसाईटला भेट नक्की द्या.
धन्यवाद!






