Maharashtra Talathi Bharti 2026: मुदतवाढ! राज्यात तब्बल 1840 तलाठी पदांची भरती. पगार 81,100 पर्यंत

Maharashtra Talathi Bharti 2026 Notification

Maharashtra Talathi Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोग-MPSC मार्फत तलाठी भरती 2026 मध्ये 1840 तलाठी पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Talathi Bharti 2026. Government of Maharashtra, Talathi Recruitment 2026, Talathi Bharti 2026 for 1539 1840 Posts. Talathi Bharti 2026 is a recruitment examination conducted through the Maharashtra Public Service Commission-MPSC. 

Maharashtra Talathi Recruitment 2026 in Marathi

घटकमाहिती
संस्थामहाराष्ट्र लोकसेवा आयोग
भरती प्रकारराज्य सरकारची नोकरी
पदाचे नावग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)
अर्ज पद्धतApply Online
नोकरी ठिकाणपूर्ण महाराष्ट्र

Maharashtra Talathi Vacancy 2026

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)1539  1840
Total1840

ही भरती पहा : Maharashtra RTO Bharti 2026: महाराष्ट्रात RTO पदाच्या 461 जागांसाठी भरती! हवी ही पात्रता

Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत गट-क व गट-ड आणि फायरमन च्या 1773 पदांची भरती; मुदतवाढ

Maharashtra Talathi Bharti 2026 Educational Qualification

Educational Qualification : यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

Age Limit (वयोमर्यादा)

वयाची अट: 10 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

Maharashtra Talathi Salary Details (वेतन)

पदवेतन
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)25,500 ते 81,100 रुपये पर्यंत.

ही भरती पहा : Akola Nagar Parishad Bharti 2026: अकोला जिल्हा नगरपरिषदेत नवीन भरती, पात्रता – 10वी/ITI/पदवी पास, पगार 81,100 पर्यंत

Application Fee (अर्ज शुल्क)

Fee: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]

Selection Process (निवड प्रक्रिया) : Date of the Pre Examination (CBT): 27 September 2026 25 October 2026 Onwards

ही भरती पहा : Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत गट-क व गट-ड आणि फायरमन च्या 1773 पदांची भरती; मुदतवाढ

Maharashtra Talathi Bharti 2026 Apply Online Last Date

घटनातारीख
अर्ज सुरू27 जून 2026 पासून.
अर्जाची शेवटची तारीख27 नोव्हेंबर 2026  29 नोव्हेंबर 2026
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख08 ऑगस्ट 2026  30 नोव्हेंबर 2026
पूर्व परीक्षा24 जानेवारी 2027

Maharashtra Talathi Bharti 2026 Notification PDF

Maharashtra Talathi Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
शुद्धीपत्रकClick Here
जाहिरात (PDF) NewClick Here
जाहिरात (PDF)Click Here
Official Websiteआधिकृत वेबसाइट
Apply OnlineApply Online
NotificationOfficial PDF

✅ निष्कर्ष:

जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर MPSC Group C Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी 29 नोव्हेंबर 2026 पूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा.

ही भरती पहा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now