Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत गट-क व गट-ड आणि फायरमन च्या 1773 पदांची भरती; मुदतवाढ

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Notification

बंपर भरती! मित्रांनो सध्या ठाणे महानगरपालिका मध्ये गट-क व गट-ड च्या 1773 पदे भरण्यासाठी Thane Mahanagarpalika Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2026 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

मित्रांनो राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

Thane Mahanagarpalika Recruitment 2025 In Marathi

भरतीची थोडक्यात माहिती :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
भरतीचे नावThane Mahanagarpalika Bharti 2025
भरतीचा विभागठाणे महानगरपालिका
एकूण पदे1773 पदे.
शैक्षणिक पात्रतापदानुसार वेगवेगळी आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
वेतन1,00,000 रुपये पर्यंत.

हेही पहा :

Agnishamak Dal Bharti 2026: अग्निशामक दल विभाग मध्ये नोकरीची सुवर्णसंधी. पात्रता 10वी

Northeast Frontier Railway Bharti 2026: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 6777 जागांसाठी भरती.

Thane Mahanagarpalika New Bharti 2025

पदाचे नाव: पदांची माहिती पुढे दिली आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
फायरमन381
1गट क व गट ड (सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स,आणि इतर पदे)1392
Total1773

शैक्षणिक पात्रता :

  1. फायरमन: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अग्निशमन डिप्लोमा   (iii) अवजड वाहन चालक परवाना
  2. इतर पदे: 10वी/12वी/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी/GNM/B.Sc/DMLT/MSc/B.Pharm

Age Limit : 02 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]

Calculate Your Age

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Apply Online

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

अर्ज शुल्क :

  • अमागास प्रवर्ग: ₹1000/-
  • मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/-
  • माजी सैनिक: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2025 17 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (फायरमन): 02 सप्टेंबर 2025  23 जुलै 2026

निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे.

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF

Thane Mahanagarpalika Bharti 2025
टेलेग्राम चॅनलClick Here
शुद्धीपत्रक-2 Click Here
शुद्धीपत्रकClick Here
आधिकृत पीडीएफ जाहिरातClick Here
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
Thane Mahapalika Recruitment 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या नोकरी मार्ग या वेबसाइट लारोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!