MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 5707 जागांसाठी भरती. अर्ज येथे

MPSC Group C Bharti 2026 Notification

MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 2619 5707 जागांसाठी मेगा भरती प्रकाशित झाली आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2026 आहे.

The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. Maharashtra Group-C Services Pre Examination 2026, MPSC Group C Recruitment 2026 (MPSC Group C Bharti 2026) for 2619  5707 Industry Inspector, Tax Assistant, Technical Assistant, Assistant Motor Vehicle Inspector, Group-C , Clerk-Typist, Village Revenue Officer (Talathi), Group-C (Various Appointing Authorities), Senior Archivist/Senior Clerk/Archivist, Group-C, Assistant Superintendent, Group-C, Assistant Fisheries Development Officer (Technical), Group-C Posts

MPSC Group C Recruitment 2026 in Marathi

घटकमाहिती
संस्थामहाराष्ट्र लोकसेवा आयोग
भरती प्रकारराज्य सरकारची नोकरी
पदाचे नावविविध पदे.
अर्ज पद्धतApply Online
नोकरी ठिकाणपूर्ण महाराष्ट्र

MPSC Group C Vacancy 2026

पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या
1उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व  कामगार विभाग09
2तांत्रिक सहायकवित्त विभाग03
3कर सहायकवित्त विभाग282
4सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-कगृह विभाग461
5लिपिक-टंकलेखकमंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये1864
6ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)महसूल व वन विभाग1539
7वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-कराज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई11
8सहायक अधीक्षक, गट-क11
9सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-ककृषी व प. दु. म. विभाग254
10लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय230
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग155
आदिवासी विकास विभाग69
महसूल व वन विभाग490
11लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभागमहसूल व वन विभाग339
Total 2619+3088=5707

ही भरती पहा : Maharashtra RTO Bharti 2026: महाराष्ट्रात RTO पदाच्या 461 जागांसाठी भरती! हवी ही पात्रता

Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत गट-क व गट-ड आणि फायरमन च्या 1773 पदांची भरती; मुदतवाढ

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

Educational Qualification : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.

  1. पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
  2. पद क्र.2: पदवीधर.
  3. पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य
  5. पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  6. पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी.
  7. पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी.
  8. पद क्र.8: कोणत्याही शाखेतील पदवी.
  9. पद क्र.9: मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (B.F.Sc.)
  10. पद क्र.10: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  11. पद क्र.11: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

Age Limit (वयोमर्यादा)

वयाची अट: as on 01 October 2026, [Reserved Category/EWS/Orphan: 05 Years Relaxation]

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. Post No.1: 19 to 38 years
  2. Post No.2: 19 to 38 years
  3. Post No.3: 18 to 38 years
  4. Post No.4: 19 to 38 years
  5. Post No.5: 19 to 38 years
  6. Post No.6 to 11: Not Mentioned

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

MPSC Group C Salary Details (वेतन)

पदवेतन
MPSC Group C19,900 to ₹1,12,400

ही भरती पहा : Bombay High Court Bharti 2026: उच्च न्यायालय मार्फत स्वयंपाकी-नि-शिपाई पदांसाठी भरती. पात्रता 7वी पास | BHC Recruitment 2026.

Application Fee (अर्ज शुल्क)

Fee: Open Category: ₹394/- [Reserved Category/EWS/Orphan:₹ 294/- ExSM: ₹44/- ]

Selection Process (निवड प्रक्रिया) : Date of the Pre Examination (CBT): 27 September 2026 25 October 2026 Onwards

ही भरती पहा : SBI PO Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1500 जागांसाठी भरती.

MPSC Group C Bharti 2026 Apply Online Last Date

घटनातारीख
अर्ज सुरू27 जून 2026 पासून.
अर्जाची शेवटची तारीख17 जुलै 2026 05 ऑगस्ट 2026

MPSC Group C Bharti 2026 Notification PDF

MPSC Group C Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
शुद्धीपत्रक-2Click Here
शुद्धीपत्रक-1Click Here
Official Websiteआधिकृत वेबसाइट
Apply OnlineApply Online
NotificationOfficial PDF

निष्कर्ष:

जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर MPSC Group C Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी 05 ऑगस्ट 2026 पूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा.

ही भरती पहा :