Agnishamak Dal Bharti 2026: अग्निशामक दल विभाग मध्ये नोकरीची सुवर्णसंधी. पात्रता 10वी

Agnishamak Dal Bharti 2026 Notification

Agnishamak Dal Bharti 2026: मित्रांनो अग्निशामक दल मध्ये नवीन भरती जाहीर झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2026 आहे. यासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

Directorate of Maharashtra Fire Service, State Fire Training Center and Maharashtra State Fire Academy, Firemen and Sub-officer course year 2027-28. Maharashtra Fire Services Admission 2027-28, MFS Admission 2027-28

Agnishamak Dal Recruitment 2026

भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Agnishamak Dal Vacancy 2026

पदांचा सविस्तर तपशील : या पुढील पदे भरण्यात येणार आहे.

अ. क्र.कोर्सचे नाव पद संख्याकालावधी
1अग्निशामक (फायरमन) कोर्स06 महिने
2उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स4001 वर्षे
Total 40+

एकूण पदे : 40 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका.

महत्वाच्या अपडेट :

BEST Mumbai Bharti 2026: बृहन्मुंबई बेस्ट बस मध्ये 364 बस वाहक (कंडक्टर) पदांसाठी भरती. पात्रता 10वी, पगार 32,000 पर्यंत

CCRUM Bharti 2026: आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत UDC, LDC, MTS, स्टाफ नर्स आणि रिसर्च ऑफिसर पदांसाठी नवीन भरती.

Educational Qualification for Agnishamak Dal Bharti 2026

आवश्यक शैक्षणिक पात्रता : MFS Admission 2027 साठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

  1. अग्निशामक (फायरमन): 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
  2. उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 50% गुणांसह पदवीधर    [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]

Agnishamak Dal Bharti 2026 Physical Qualification

शारीरिक पात्रता : जर तुम्हाला यासाठी अॅडमिशन घ्यायचे असेल तर पुढील शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे.

कोर्सचे नाव उंची वजन छाती 
अग्निशामक (फायरमन) पुरुष165 सें.मी.50 kg81/86  सें.मी
अग्निशामक (फायरमन) महिला157 सें.मी.46 kg
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी165 सें.मी.50 kg81/86  सें.मी

वयोमर्यादा : 15 जून 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/EWS: 03 वर्षे सूट]

  1. अग्निशामक (फायरमन): 18 ते 23 वर्षे
  2. उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Agnishamak Dal Bharti 2026 Salary Per Month

1. Junior Instructor/ Deputy Fire Officer Rs. 30,520/- Per Month.
2. Driver-Machinist Rs. 28,340/- Per Month.
3. Firefighter/ Fire Extinguisher Rs. 28,340/- Per Month.
4. PeonRs. 25,070/- Per Month.

Agnishamak Dal Bharti 2026 Apply Online

अर्ज पद्धती : MFS Admission 2027 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

कोर्सचे नाव खुला प्रवर्गराखीव प्रवर्ग
अग्निशामक (फायरमन)₹600/-₹500/-
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी₹750/-₹600/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.

Agnishamak Dal Bharti 2026 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी: 28 सप्टेंबर 2026 पासून

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Agnishamak Dal Bharti 2026 Notification PDF

Agnishamak Dal Bharti 2026

भरतीच्या महत्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

How to Apply for Agnishamak Dal Bharti 2026

अशा पद्धतिने अर्ज करा :

  • तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतिने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करत्या वेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागज पत्रे असने आवश्यक आहे त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्या आगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा .

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करूं इच्छित आहेत जेणे करून त्यांना सरकारी नौकरी मिळवण्यासाठी थोड़ीशी मदत होईल आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशीच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा .

Thank You!