Rahuri krishi Vidyapeeth Bharti 2025: कृषि विद्यापीठ मध्ये 787 पदांची भरती | पात्रता – 10वी पास | वेतन – 25 ते 81 हजार

Rahuri krishi Vidyapeeth Bharti 2025 Notification

mahatma phule krishi vidyapeeth

मित्रांनो महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत 787 पदे भरण्यासाठी Rahuri krishi Vidyapeeth Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

तुम्हाला जर krishi Vidyapeeth Rahuri Bharti 2025 या कोर्स साठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची पद्धती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे त्यामुळे माहिती व्यवस्थितपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि या संधीचा फायदा नक्की घ्या

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rahuri krishi Vidyapeeth Recruitment 2025

भरतीचे नाव : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी भरती 2025.

विभाग : ही भरती महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी मध्ये होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला अहिल्यानगर (अहमदनगर) मध्ये नोकरी मिळणार आहे.

ही अपडेट पहा : AAI Bharti 2025: विमानतळ प्राधिकरण मध्ये 12वी पास वर भरती सुरू! त्वरित करा अर्ज

Rahuri krishi Vidyapeeth Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पद भरण्यात येणार आहेत. ते पद तुम्ही पुढे पाहू शकता.

  • Senior Clerk,
  • Steno Typist,
  • Clerk-Cum-Typist,
  • Chief Cataloguer (Library),
  • Agriculture Assistant,
  • Live Stock Supervisor,
  • Junior Research Assistant,
  • Mazdoor

एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 787 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे पाहू शकता.

  • Senior Clerk: Minimum degree pass.
  • Steno Typist: Passed SSC, English Shorthand 80 W.P.M. and 40 wpm FOR Marathi.
  • Clerk-Cum-Typist: Graduation degree.
  • Chief Cataloguer (Library): SSC Passed Certificate, Degree in Library Science
  • Agriculture Assistant: Graduation in Agriculture Horticulture Forestry Agriculture Technology/ Agricultural Engineering/ Home Science Fisheries Science/ Biotechnology/ Food Technology/ Agribusiness Management
  • Live Stock Supervisor: Graduation in Livestock Supervisor
  • Junior Research Assistant: Passed Degree Examination of concerned branch
  • Mazdoor: 4th class pass

Age Limit

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 55 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

वयांमध्ये सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Rahuri krishi Vidyapeeth Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 25 ते 81 हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

Rahuri krishi Vidyapeeth Bharti 2025 Apply

mahatma phule krishi vidyapeeth

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन/ ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज करण्याची सुरुवात : 31 डिसेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

अर्ज शुल्क :

  • अराखीव (खुला) प्रवर्ग – र१०००/- रुपये.
  • मागास प्रवर्ग/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ – ९००/- रुपये.

Rahuri krishi Vidyapeeth Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज करण्याचा पत्ता : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, येथे अर्ज सादर करायचं आहे.

ऑनलाइन अर्ज साथी ईमेल पत्ता : penchprojectmpkv@gmail.com

krishi Vidyapeeth Rahuri Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती साठी आपला चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

How to Apply

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Rahuri krishi Vidyapeeth Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी भरती 2025

महत्वाचे :

Rahuri krishi Vidyapeeth Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना महाराष्ट्र होमगार्ड मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

Rahuri krishi Vidyapeeth Bharti 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी भरती 2025 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 787 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Krishi Vidyapith Rahuri Bharti 2025 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

Rahuri krishi Vidyapeeth Bharti 2025 भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे.