AFS Lohegaon Pune Bharti 2025 Notification

मित्रांनो तुम्हालाही पुण्यामध्ये नोकरी करायची असेल तर, सध्या वायुसेना स्टेशन लोहेगाव पुणे मध्ये लिपिक पदे भरण्यासाठी AFS Lohegaon Pune Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2025 आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.
पुढे तुम्हाला या भरतीबद्दलची सर्व माहिती सविस्तरपणे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही.
जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल किंवा तुम्हाला अशाच योजना व भरती अपडेट हव्या असतील तर आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.
AFS Lohegaon Pune Bharti 2025 in Marathi
भरतीचे नाव : वायुसेना स्टेशन लोहेगाव पुणे भरती 2025.
नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना पुणे मध्ये नोकरी मिळणार आहे.
महत्वाच्या अपडेट
Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 10वी पास वर 500 पदांची मोठी भरती! येथून करा थेट अर्ज
PCMC Bharti 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती सुरू; येथे पहा अर्ज
AFS Lohegaon Pune Vacancy
पदांचा तपशील : या भरतीमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांची तसेच त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा ची तपशील पुढे दिली आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
लिपिक (लेखा). | – |
एकूण पदे : पदसंख्या निर्दिष्ट नाही. आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत.
AFS Lohegaon Pune Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक (लेखा). | Should have Commerce Graduate and Knowledge of Excel + Tally 9 Minimum Working Experience of 2 years in Accounting related / Book Keeping job. Should have capable to independently look after correspondence related to accounting |
Age Limit
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 मे 2025 रोजी 25 ते 45 वर्षे पर्यंत आहे. ते अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
वेतन : उमेदवारांना 19,000/- रुपये वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

AFS Lohegaon Pune Bharti 2025 Apply
अर्ज प्रक्रिया : अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा
AFS Lohegaon Pune Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याचा पत्ता : एसआय ऑफिस, 2 विंग, एएफ एअर फोर्स स्टेशन लोहेगाव, पुणे – 411 032.
निवड : टेस्ट व मुलाखत द्वारे निवड करण्यात येणार आहे.
AFS Lohegaon Pune Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
AFS Lohegaon Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!