NMMC NUHM Bharti 2025 Notification

मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदे भरण्यासाठी NMMC NUHM Bharti 2025 ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Navi Mumbai Mahanagarpalika NUHM Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
NUHM Navi Mumbai Bharti 2025 Notification
विभाग : ही भरती नवी मुंबई महानगरपालिका मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 10वी पास वर 500 पदांची मोठी भरती! येथून करा थेट अर्ज
Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 10वी पास वर 500 पदांची मोठी भरती! येथून करा थेट अर्ज
नवी मुंबई महानगरपालिका NUHM भरती 2025
पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) | 12 |
2 | स्टाफ नर्स (स्त्री) | 09 |
3 | स्टाफ नर्स (पुरुष) | 02 |
4 | ANM | 12 |
5 | पब्लिक हेल्थ मॅनेजर | 01 |
एकूण पदे : एकूण 36 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for NMMC NUHM Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) MBBS (ii) अनुभव
- पद क्र.2: 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc (Nursing)
- पद क्र.3: 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc (Nursing)
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM
- पद क्र.5: MBBS किंवा B.D.S/B.A.M.S./B.H.M.S./B.U.M.S ./B.P.Th/Nursing Basis/(P.B.Bsc) /B.Pharma/+MPH/MHA/MBA (Health Care Administrator)
वयोमार्यादा : 16 मे 2025 रोजी 18 ते 70 वर्षे असणे आवश्यक. (मागासवर्गीय 05 वर्ष सूट.)
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
NMMC NUHM Bharti 2025 Salary
मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
NMMC NUHM Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
NMMC NUHM Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मे 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज करण्याचा पत्ता : नवैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंपा मुख्यालय, प्लॉट क्रमांक १, सेक्टर १५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614 येथे अर्ज सादर करायचा आहे.
How to Apply for NMMC NUHM Bharti 2025
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
Important Documents
आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
- पासपोर्ट फोटो
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
NMMC NUHM Bharti 2025 Notification PDF

💻 लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
NMMC NUHM Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
हेही वाचा :
नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
नवी मुंबई महानगरपालिका NUHM भरती 2025 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 36 पदे भरण्यात येणार आहेत.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
NMMC Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
धन्यवाद!