Central Bank of India Recruitment 2024 Notification
मित्रांनो जर तुम्हाला पण बँक मध्ये नोकरी करायची असेल तर Central Bank of India Recruitment 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित करण्यात करण्यात आली आहे. भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ज्यांना बँक मध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे.
खूप उमेदवारांची इच्छा असते की बँकेमध्ये नोकरी मिळावी चांगला पगार असावा त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ दिली आहे. पुढे रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.
Central Bank of India Bharti 2024
Friends if you also want to get a job in a bank then Central Bank of India Recruitment 2024 new recruitment has started. The official advertisement for this recruitment has been published by Central Bank of India. Various posts are going to be filled through recruitment so this is very good opportunity for those who want to work in bank. So read all the information carefully and then apply for this recruitment.
भरतीचे नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024.
भरतीचा विभाग : ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना बँक क्षेत्रामध्ये चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Central Bank of India Vacancy
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरती द्वारे भरण्यात येणाऱ्या पदांची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
पदांचा सविस्तर तपशील :
पदाचे नाव | पदांची एकूण संख्या |
सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी | 12 पदे. |
एकूण पदे : एकूण 012 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Central Bank of India Salary
मिळणारे वेतन : या भरतीद्वारे नियुक्त उमेदवाराला 40,000/- ते 50,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे.
Educational Qualification for Central Bank of India Recruitment
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
शैक्षणिक पात्रता तपशील :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी | आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा |
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 22 ते 40 वर्ष आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण या वयोमर्यादेत बसत असाल तर नक्की अर्ज करा.
Central Bank of India Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज कसा आणि कुठे करायचा आहे याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
अर्ज शुल्क : Central Bank of India Recruitment 2024 या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 मे 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा.
Central Bank of India Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे योग्य तारखेच्या आधी अर्ज सादर करा जेणेकरून तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही.
Important Links for CBI Recruitment 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक-L&D विभाग, सर SPBT कॉलेज, संत ज्ञानेश्वर मार्ग, JVPD योजना, जुहू विलेपार्ले (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र – 400056. येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
How to Apply for Central Bank of India Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- मित्रांनो सगळ्यात अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा कारण लेखांमध्ये अपूर्ण असू शकते.
- या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची माहिती वरती दिली आहे व अर्ज कुठे करायचा आहे तो पत्ता देखील वरती दिला आहे.
- अर्जाची पीडीएफ तुम्हाला दिलेल्या अधिकृत पीडीएफ मध्ये मिळेल. अर्ज भरताना तुम्हाला सर्व माहिती अचूकपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही. तसेच त्यासोबत आवश्यक कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2024 आहे हे लक्षात ठेवा. आणि दिलेले तारखेच्या अगोदर अर्ज सादर करा.
हे लक्षात ठेवा :
Central Bank of India Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे बँक मध्ये नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
Thane Mahanagarpalika Recruitment 2024: ठाणे महानगरपालिका मध्ये भरती! ही मोठी संधी सोडू नका
धन्यवाद!
भरती संबंधी विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न :
Central Bank of India Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Central Bank of India Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
एकूण 012 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?
या भरती करिता उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.