CISF Constable Driver Bharti 2025 Notification

CISF Constable Driver Bharti 2025: सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) मध्ये कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर (फायर सर्व्हिसेससाठी ड्रायव्हर) च्या 1124 पदांची जाहिरात प्रशिद्द केली आहे.
CISF कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2025 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2025 आहे. या भरतीची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
CISF Constable Bharti 2025
भरतीची थोडक्यात माहिती :
- संघटना : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)
- पोस्ट : कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर (फायर सर्व्हिसेससाठी ड्रायव्हर)
- रिक्त पदे : 1124
- श्रेणी : केंद्र श्रेणी
- अर्ज पद्धत : ऑनलाइन
- पगार : रु. 21,700/- ते रु. 69,100/- (पे स्तर-3)
CISF Vacancy 2025
काही महत्वाच्या अपडेट 👇
Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025: कृषि उत्पन्न बाजार समिति मध्ये भरती सुरू!
Bombay High Court Nagpur Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय मध्ये शिपाई पदांची भरती! मोठी संधी
Post Office GDS Bharti 2025: डाक विभाग मध्ये तब्बल 21,000 पदांची मेगा भरती! पात्रता – 10वी पास
पदांची सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर | 845 |
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) | 279 |
CISF Constable Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर | उमेदवार 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना |
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) | उमेदवार 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना असणे आवश्यक. |
Age Limit For CISF Constable Driver Bharti 2025
वयोमर्यादा : 04 मार्च 2025 रोजी 21 ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
खाली दीलेल्या वय गणयंत्रने तुमचे वय पहा किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
CISF Constable Driver Physical Qualification
शारीरिक पात्रता तपशील :
प्रवर्ग | उंची | छाती |
General, SC & OBC | 167 सें.मी. | 80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त |
ST | 160 सें.मी. | 76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त |
CISF Constable Driver Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धती : उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 03 फेब्रुवारी 2025 पासून.
CISF Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC: 100/- रुपये.
- SC/ ST/ ExSM: फी नाही.
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल. (त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा.)
CISF Constable Bharti 2025 Notification PDF
अर्ज करण्यासाठी लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरात :
📜 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
👉 इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाची माहिती :
CISF Constable Driver Bharti 2025 ही माहिती आवर्जून तुमच्या मित्रांना शेअर करा. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीसी मदत होईल. आणि कधी तर उमेदवारांना भरतीबद्दल माहिती वेळेवर मिळतच नाही त्यामुळे देखील पण त्यांच्याकडून अशा संधी हातातून जातात. त्यामुळे ही माहिती त्यांना नक्की शेअर करा. आणि अशाच अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला आवशी भेट देत जा.
ही अपडेट पहा :
Thank You!