Mazagon Dock Mumbai Bharti 2025 Notification

मित्रांनो माझगाव डॉक शॉपबिल्डर्स मध्ये विविध पदे भरण्यासाठी Mazagon Dock Mumbai Bharti 2025 ची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2025 ही आहे.
जर तुम्ही माझगाव डॉक शॉपबिल्डर्स भरती 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी पूर्ण माहिती दिली आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.
अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Mazagon Dock Mumbai Recruitment 2025
विभाग : ही भरती माझगाव डॉक शॉपबिल्डर्स मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई कुठेही नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
NDA Bharti 2025: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 406 पदांची भरती सुरू; येथून करा अर्ज
NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 197 पदांची भरती! मोठी संधी
माझगाव डॉक शॉपबिल्डर्स भरती 2025
पदांची माहिती :
पदाचे नाव | रिक्त जागा |
मुख्य व्यवस्थापक (जनसंपर्क अधिकारी) | 01 |
एकूण पदे : 01 पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Educational Qualification for Mazagon Dock Mumbai Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर असावा.
- उमेदवाराकडे 60% गुणांसह 02 वर्षांचा फुल टाईम/पार्ट टाईम कोरेंसपोंडस मास्टर्स डिग्री असावी.

वयोमार्यादा :
- 19 ते 46 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
- OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्ष सूट मिळणार आहे.
- SC/ST/PWD/महिला प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट असणार आहे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Mazagon Dock Mumbai Bharti 2025 Salary Per Month
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 45,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
Mazagon Dock Mumbai Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरवात. अर्ज करण्यास सर्वात झाली आहे.
अर्ज शुल्क : 354/- रुपये अर्ज शुल्क आहे.
Mazagon Dock Mumbai Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे.
How to Apply for Mazagon Dock Mumbai Bharti 2025
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
- भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
Mazagon Dock Mumbai Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
माझगाव डॉक शॉपबिल्डर्स भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
ही अपडेट पहा :