NPCIL Bharti 2025

जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 197 पदे भरण्यासाठी NPCIL Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 आहे त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका .
जर तुम्ही NPCIL Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती , वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे ती काळजीपुर्वक वाचा .
NPCIL Recruitment 2025
भरतीचा विभाग : ही भरती न्युक्लियर पावर कॉरपोरेशन इंडिया लि. अंतर्गत होणार आहे .
भरतीचा प्रकार : या भरतीद्बारे उमेदवाराना चांगल्या पगाराची संधी निर्माण झाली आहे .
नोकरीचे ठिकाण : काक्रापर गुजरात साइट येथे नोकरी मिळणार आहे.
NPCIL Vacancy 2025
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) कॅटेगरी I | 11 |
2 | स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) कॅटेगरी I | |
3 | स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TN) कॅटेगरी II-Plant operator | 166 |
4 | स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TN) कॅटेगरी II-Maintainer | |
5 | असिस्टंट ग्रेड-1 (HR) | 09 |
6 | असिस्टंट ग्रेड-1 (F&A) | 06 |
7 | असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) | 05 |
महत्वाच्या अपडेट :
Patbandhare Vibhag Beed Bharti 2025: पाटबंधारे विभाग बीड मध्ये विविध पदांची भरती! असा करा अर्ज
Educational Qualification for NPCIL Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदा नुसार वेगवेगळी आहे.
- पद क्र.1: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Electronics/Chemical)
- पद क्र.2: 60% गुणांसह BSc.(Chemistry/ Physics/ Mathematics/Statistics/Electronics & Computer Science)
- पद क्र.3: 50% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण
- पद क्र.4: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/ Electrician/ Electronics/ Instrumentation/Welder /Machinist /AC Mechanic)
- पद क्र.5: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.6: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.7: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
Age Limit For NPCIL Bharti 2025
वयोमर्यादा : 17 जून 2025 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक.
- पद क्र. 1&7: 18 ते 30 वर्ष
- पद क्र. 2&8 : 18 ते 25 वर्ष
- पद क्र. 3: 18 ते 24 वर्ष
- पद क्र. 4 ते 6 : 21 ते 28 वर्ष
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: तुमचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा!

NPCIL Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज शुल्क :
- SC/ ST/ ExSM/ PWD/ महिला : फी नाही
- पद क्र.1, & 2: General/OBC/EWS: ₹150/-
- पद क्र.3 ते 7: General/OBC/EWS: ₹100/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जून 2025 ही अर्जाची शेवटची तारीख आहे.
NPCIL Bharti 2025 Notification PDF

भरतीच्या महत्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल (अपडेट साठी) | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
How to Apply For NPCIL Bharti 2025
अशा पद्धति ने अर्ज करा
- सर्वात आगोदर तुम्हाला NPCIL Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतिने अर्ज करायचा आहे .
- अर्ज करत्या वेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागज पत्रे असने आवश्यक आहे त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्या आगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करूं इच्छित आहेत जेणे करून त्यांना सरकारी नौकरी मिळवण्यासाठी थोड़ीशी मदत होईल आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशीच अपडेट पाहण्यासाठी आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा .
ही अपडेट पहा