Indian Army Sports Quota Bharti 2025: भारतीय सैन्य मध्ये भरती!

Indian Army Sports Quota Bharti 2025 Notification Out

Indian Army

भारतीय सैन्य दल मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Indian Army Sports Quota Bharti 2025 ही जाहिरात प्रशिद्द केली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे जे उमेदवार 10वी पास आहेत ते लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

भारतीय सैन्य दल भरती 2025 साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची सविस्तर माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

महत्वाची अपडेट : BMC Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन भरती!

Indian Army Recruitment 2025

भरतीची थोडक्यात माहिती :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • भरतीचे नाव : भारतीय सैन्य दल स्पोर्ट्स कोटा भरती 2025
  • पोस्ट : हवालदार & नायब सुभेदार (खेळाडू) हे पद.
  • रिक्त पदे : नमूद नाही.
  • श्रेणी : केंद्र श्रेणी
  • अर्ज पद्धत : ऑनलाइन

Indian Army Sports Quota Bharti 2025 Vacancy Details

पदांची सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
हवालदार & नायब सुभेदार (खेळाडू) 
ही महत्वाची अपडेट : Post Office Recruitment 2025: पोस्ट ऑफिस मध्ये भरती सुरू! पात्रता 10वी

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
हवालदार & नायब सुभेदार (खेळाडू) उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. (इतर पात्रता पाहण्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा.)

क्रीडा पात्रता: ऍथलेटिक्स, तिरंदाजी बास्केटबॉल बॉक्सिंग, डायव्हिंग, फुटबॉल, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, हँडबॉल, कबड्डी ज्यांनी वर नमूद केलेल्या कोणत्याही खेळ आणि खेळांमध्ये पुढील प्रमाणे प्रतिनिधित्व केलेले असणे आवश्यक आहे.

  • व्यक्ती राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करून कनिष्ठ/ वरिष्ठ स्तरावर पदक विजेता असावी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर (इंडल इव्हेंट) देशाचे प्रतिनिधित्व केले असेल.
  • व्यक्तीने कनिष्ठ/ वरिष्ठ स्तरावर (सांघिक स्पर्धा) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
  • वैयक्तिक खेळो इंडिया गेम्स आणि युथ गेम्समध्ये पदक विजेता असावा.

Age Limit

वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म हा 31 मार्च 2000 ते 01 एप्रिल 2007 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

खाली दीलेल्या वय गणयंत्रने तुमचे वय पहा किती आहे.

Age Calculator: तुमचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा!

Apply Online

Indian Army

अर्ज पद्धती : उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज करण्यासाठी पत्ता : Directorate of PT & Sports General Staff Branch IHQ of MoD (Army) Room No 747 ‘A’ Wing, Sena Bhawan PO New Delhi -110 011. येथे अर्ज करायचा आहे.

Notification PDF

अर्ज करण्यासाठी लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरात :

📜 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📄 अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
👉 इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाची माहिती :

Indian Army Sports Quota Bharti 2025 ही माहिती आवर्जून तुमच्या मित्रांना शेअर करा. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीसी मदत होईल. आणि कधी तर उमेदवारांना भरतीबद्दल माहिती वेळेवर मिळतच नाही त्यामुळे देखील पण त्यांच्याकडून अशा संधी हातातून जातात. त्यामुळे ही माहिती त्यांना नक्की शेअर करा. आणि अशाच अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला आवशी भेट देत जा.

ही अपडेट पहा :

Thank You!