AFMS Bharti 2026 Notification

तुम्ही पण नोकरीची संधी शोधत आहात? तर सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत AFMS Bharti 2026 भरती द्वारे 100 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
जर तुम्हाला सशस्त्र सेना वैद्यकीय सेवे मध्ये नोकरी साठी अर्ज करायचा असेल तर पुढे तुम्हाला या भरतीची सर्व माहिती दिली आहे. ती सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती 2026
थोडक्यात माहिती :
| भरतीची संस्था (Organization) | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा. |
| एकूण पदे (Total Posts) | 100 पदे |
| पदाचे प्रकार (Post Names) | विविध पदे भरण्यात येणार आहेत. |
| वेतनश्रेणी (Pay Scale) | पदानुसार वेतन वेगवेगळे. |
| नोकरी ठिकाण (Posting Location) | पूर्ण भारत मध्ये. |
महत्वाच्या अपडेट :
WRD Bharti 2026: जलसंपदा विभागात तब्बल 14,000+ जागांसाठी मेगा भरती! सविस्तर माहिती येथे
Maharashtra RTO Bharti 2026: महाराष्ट्रात RTO पदाच्या 461 जागांसाठी भरती! हवी ही पात्रता
AFMS Bharti 2026 Vacancy
पदांची सविस्तर माहिती : पुढे रिक्त पदांची सविस्तर माहिती दिली आहे ती पहा.
| पद क्र. | पदाचे नाव | पुरुष/महिला | पद संख्या |
| 1 | SSC मेडिकल ऑफिसर | पुरुष | 75 |
| महिला | 25 | ||
| Total | 100 |
एकूण पदे : 225 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for AFMS Bharti 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| SSC मेडिकल ऑफिसर | (i) MBBS (ii) 31 जुलै 2025 पूर्वी इंटर्नशिप पूर्ण. (राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी धारक देखील अर्ज करू शकतात.) |
Age Limit for AFMS Bharti 2026

वयोमर्यादा : 31 डिसेंबर 2026 रोजी 30/35 वर्षांपर्यंत.
खाली दिलेल्या वय गणयंत्र वरुण तुमचे अचूक वय चेक करा.
Calculate Your Age
AFMS Bharti 2026 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी अर्ज लिंक पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : 200 रुपये.
निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे निवड होणार आहे.
मुलाखतीचे ठिकाण : आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2026 08 मार्च 2026
मुलाखतीची तारीख : 17 मार्च 2026 पासून
AFMS Bharti 2026 PDF Notification

महत्वाच्या लिंक्स :
| आपला टेलेग्राम चॅनल | Click Here |
| शुद्धीपत्रक | Click Here |
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
| इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
Armed Forces Medical Services Bharti 2026 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
Thank You!






