Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Notification
मित्रांनो पूर्ण महाराष्ट्र मध्ये अंगणवाडी अंतर्गत 102 मुख्य सेविका पदे भरण्यासाठी Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 सुरू झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे. आणि अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
Nashik Anganwadi Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Anganwadi Sevika Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती अंगणवाडी मध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा : HQ Coast Guard Region Bharti 2024: भारतीय तटरक्षक दल मध्ये 10वी पास वर भरती! येथून करा अर्ज
अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024
पदाचे नाव & तपशील:
पदाचे नाव | पदांची संख्या |
अंगणवाडी मुख्य सेविका/ अंगणवाडी सुपरवायझर/ पर्यवेक्षिका | 102 पदे. |
Educational Qualification for Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे पदवी असेल तर लगेच अर्ज करा.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 21 ते 38 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.
वयांमद्धे सूट : मागासवर्गीय व इतर उमेदवारांना सूट मिळणार आहे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Maharashtra Anganwadi Bharti 2024
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 35,400/- ते 1,12,400/ रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
हेही वाचा : Union Bank of India Recruitment 2024: यूनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 पदांची मेगा भरती! येथून करा अर्ज
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग : 1000/- रुपये.
- मागासवर्गीय : 900/- रुपये.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Notification PDF
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
How to Apply For Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते. तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना अंगणवाडी क्षेत्रामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
अंगणवाडी सेविका भरती 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
Maharashtra Anganwadi Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
3 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
102 मुख्य सेविका पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
नाशिक अंगणवाडी मदतनीस भरती 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक लेखांमध्ये दिले आहे.