ASRB Bharti 2025 Notification

मित्रांनो सध्या कृषी वैज्ञानिक भरती मंडळ मध्ये 582 पदे भरण्यासाठी ASRB Bharti 2025 ही मोठी भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2025 आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.
पुढे तुम्हाला या भरतीबद्दलची सर्व माहिती सविस्तरपणे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही.

जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल किंवा तुम्हाला अशाच योजना व भरती अपडेट हव्या असतील तर आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.
ASRB Recruitment 2025 In Marathi
भरतीचे नाव : कृषी वैज्ञानिक भरती मंडळ भरती 2025.
भरतीचा प्रकार : जे उमेदवार कृषी वैज्ञानिक भरती मंडळ मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांना नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा :
Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 518 पदांची भरती सुरू! करा त्वरित अर्ज
Bombay High Court Nagpur Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय मध्ये शिपाई पदांची भरती! मोठी संधी
ASRB Vacancy
पदांचा तपशील : या भरतीमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांची तसेच त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा ची तपशील पुढे दिली आहे.
पदाचे नाव | जागा | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) / National Eligibility Test (NET) | – | संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. |
कृषी संशोधन सेवा (ARS) / Agricultural Research Service (ARS) | 458 | संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. |
सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS) / Subject Matter Specialist (SMS) | 41 | संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. |
सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO) / Senior Technical Officer (STO) | 83 | संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. |
वयोमर्यादा : वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
वयामद्धे सूट :
- OBC : 03 वर्ष सूट.
- SC/ ST : 05 वर्ष सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
ASRB Salary
वेतन : वेतन ही पदानुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती तुम्ही दिलेल्या पीडीएफ जाहिरात मध्ये पाहू शकतात.
कृषी वैज्ञानिक भरती मंडळ भरती 2025
अर्ज शुल्क तपशील : अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.
प्रवर्ग | NET | ARS/SMS/STO |
UR | 1000/- रुपये | 1000/- रुपये |
EWS/ OBC | 500/- रुपये | 800/- रुपये |
SC/ ST/ PWD/महिला/ट्रांसजेंडर | 250/- रुपये | शुल्क नाही |

ASRB Bharti 2025 Apply Online
अर्ज प्रक्रिया : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज करण्याची तारीख : 22 एप्रिल 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा
ASRB Bharti 2025 Apply Online Last Date
सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही पुढे पाहू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
पूर्व परीक्षा (ARS/SMS/STO) & NET : 02 ते 04 सप्टेंबर 2025
मुख्य परीक्षा (ARS/SMS/STO) : 07 डिसेंबर 2025
ASRB Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
ASRB Recruitment 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
कृषी वैज्ञानिक भरती मंडळ भरती 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
कृषी वैज्ञानिक भरती मंडळ भरती 2025 भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 582 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
Agricultural Scientists Recruitment Board Recruitment 2025 करिता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वरती लेखा मध्ये दिली आहे.
ASRB Bharti 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.