Baker Hughes recruitment 2024: पुण्यामध्ये Baker Hughes कंपनी मध्ये भरती! करा ऑनलाइन अर्ज

Baker Hughes recruitment 2024 Notification

Baker Hughes recruitment 2024
Baker Hughes recruitment 2024

मित्रांनो पुण्यामधील Baker Hughes या कंपनी मध्ये Field Engineer पदाच्या जागा भरण्यासाठी Baker Hughes recruitment 2024 या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार पुण्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी करू इच्छित आहेत. त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Baker Hughes recruitment 2024 या भरतीची जाहिरात Baker Hughes या कंपनी च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Baker Hughes Field Engineer recruitment 2024

Friends Baker Hughes in Pune has published a new recruitment advertisement for the post of Field Engineer Baker Hughes recruitment 2024. So the candidates who want to get a good paying job in Pune. This is a very good opportunity for them. You have to apply online for this recruitment. So friends read all the details carefully and then apply for this recruitment. apply link is also given below.

भरतीचे नाव : Baker Hughes recruitment 2024.

भरतीचा विभाग : ही भरती Baker Hughes या कंपनी अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची खाजगी नोकरी मिळवण्याची संधी आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे (Jobs in Pune) मध्ये नोकरी मिळणार आहे.

Baker Hughes Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे Field Engineer हे पद भरण्यात येणार आहे.

Educational Qualification for Baker Hughes Field Engineer

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवाराने त्याचे Graduation Business Related Bachelors किंवा Master’s Engineering Degree मधून केलेले असावे.
  • उमेदवाराने GPA Grade मध्ये 3.0 पेक्षा जास्त Grade मिळवलेले असावेत, म्हणजे 80% पेक्षा जास्त मार्क उमेदवाराला Graduation मध्ये असावेत.

व्यावसाईक पात्रता :

  • उमेदवाराला इंग्लिश वाचता आली पाहिजे तसेच समजली पाहिजे. त्यासोबतच त्याचे कम्युनिकेशन चांगले असावे.
  • उमेदवार हा नवनवीन गोष्टी शिकणारा असावा.
  • उमेदवार हा लोकेशन नुसार काम करणारा असवा.

मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला 42,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Baker Hughes recruitment 2024 Apply Online

Baker Hughes recruitment 2024
Baker Hughes recruitment 2024

अर्ज पद्धती : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Baker Hughes recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

How to Apply for Baker Hughes recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे दिलेल्या स्टेप द्वारे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

  • मित्रांनो सगळ्यात अगोदर या भरती करिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला योग्य ती माहिती टाकून तुमची नोंदणी करायची आहे.
  • वेबसाईटवरील Apply Here वरती क्लिक करायचे आहे.
  • भरतीचा फॉर्म ओपन झाल्यावर फॉर्म मध्ये आवश्यक ती माहिती भरून जी कागदपत्रे लागत आहेत ते अपलोड करायचे आहेत.
  • सर्व अर्ज भरून झाल्यानंतर परत एकदा अर्ज चेक करा जेणेकरून तुमच्या एका चुकीमुळे तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका.
  • अशा पद्धतीने तुम्ही या भरती करिता ऑनलाईन अर्ज करू शकता.
Baker Hughes recruitment 2024 Selection Process

निवड प्रक्रिया : या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवारांची पुढील पद्धतीने निवड करण्यात येणार आहे.

  • अर्ज करताना सादर केलेला Resume म्हणजेच तुमचा अर्ज तपासण्यात येईल. व त्यात तुम्ही पात्र ठरल्यावर पुढची प्रोसेस करण्यात येणार आहे.
  • पात्र ठरलेल्या उमेदवारांना पदासाठी आवश्यक असलेल्या काही टेस्ट द्याव्या लागणार आहेत.
  • त्यानंतर उमेदवाराचा interview (मुलाखत) घेतली जाणार आहे.
  • मुलाखत ही Phone Screening आणि Technical या स्वरूपाची असणार आहे.
  • सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला कंपनी व्दारे नोकरी साठी Offer दिली जाईल.
  • शेवटच्या टप्प्यात एकदा उमेदवाराचा Background check केले जाईल.

आणि सर्व गोष्टी योग्य असल्यावरच उमेदवाराची नियुक्त करण्यात येणार आहे.

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पुण्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना  थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

AIASL Jaipur Recruitment 2024: एयर इंडिया मध्ये मुलाखतीद्वारे भरती! येथे करा अर्ज

धन्यवाद!

FAQ:

Baker Hughes recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी 07 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Baker Hughes Field Engineer recruitment 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?

उमेदवाराने भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Baker Hughes Pune Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

जे उमेदवार पदवीधर आहेत ते या भरती अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती लेखामध्ये दिले आहे.

Baker Hughes recruitment 2024 मधील नियुक्त उमेदवाराला वेतन किती मिळणार आहे?

या भरतीद्वारे नियुक्त झालेल्या उमेदवाराला 42,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

close