Bandhkam Kamgar Bhande Vatap Yojana: पात्र बांधकाम कामगारांना मोफत भांडी वाटप सुरू! तुमचं नाव आहे का?

Bandhkam Kamgar Bhande Vatap Yojana 2025

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना म्हणजे काय?: मित्रांनो Bandhkam Kamgar Bhande Vatap Yojana ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे जिच्या अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी स्टील, पितळी आणि प्लॅस्टिकची भांडी मोफत दिली जातात. यामुळे गरजू कुटुंबांवर आर्थिक भार कमी होतो.

पुढे तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ही माहिती इतरांना शेअर करायला विसरू नका. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या व्हाटसप्प ग्रुप ला लगेच जॉइन व्हा.

बांधकाम कामगार मोफत भांडी वाटप योजना 2025

योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
वैशिष्ट्यमाहिती
योजना नावबांधकाम कामगार भांडी वाटप योजना
सुरू करणारामहाराष्ट्र शासन
लाभार्थीनोंदणीकृत बांधकाम कामगार
लाभमोफत ३० प्रकारच्या गृहउपयोगी भांडींचा संच
अर्ज प्रक्रियाऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटhikit.mahabocw.in/appointment

Bandhkam Kamgar Bhande Vatap Yojana 2025 Eligibility

पात्रता (Eligibility): या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा
  • बांधकाम क्षेत्रात किमान ९० दिवस काम केलेले असावे
  • बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी आवश्यक
  • सदस्य नोंदणी क्रमांक असावा
  • याआधी अन्य भांडी वाटप योजनेचा लाभ घेतलेला नसावा

ही महत्वाची योजना पहा :

Mofat Bhandi Vatap Yojana Ekun Vastu

लाभार्थ्यांना मिळणाऱ्या भांड्यांची यादी : या योजनेत पात्र व्यक्तींना पुढील भांडे मिळतात.

मिळणारी भांडी
पाण्याचे ग्लास (४)
स्टीलचे ताट व वाटी (प्रत्येकी ४)
डबे, तांब्या, पितळी भांडे
मोठा चमचा, साधे चमचे
झाकण असलेले पातेले
भात वाटपाचा चमचा
इतर आवश्यक गृहवर उपयोगी भांडी (एकूण ३० वस्तू.

Bandhkam Kamgar Bhande Vatap Yojana 2025 Apply Online

ऑनलाइन अर्ज कसा कराल? :

  1. अधिकृत वेबसाइट ला भेट द्या
  2. आपला नोंदणी आयडी व सर्व माहिती भरा
  3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (PDF/JPEG)
  4. अर्ज सबमिट करा

ऑफलाइन अर्ज कसा कराल? :

  • बांधकाम कामगार मंडळ/ग्रामपंचायत/महानगरपालिका कार्यालयात फॉर्म भरा
  • सर्व माहिती व कागदपत्रांसह फॉर्म जमा करा

ही अपडेट पहा : Pune University Bharti 2025: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांसाठी भरती!

Bandhkam Kamgar Bhande Vatap Yojana 2025 Documents

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील आवश्यक कागदपत्र असणे आवश्यक आहे.

कागदपत्र
आधार कार्ड
पॅन कार्ड
रहिवासी दाखला
९० दिवसांचे काम प्रमाणपत्र
बँक पासबुक झेरॉक्स
दोन पासपोर्ट साईज फोटो
नोंदणी क्रमांक लेखन

लाभ कधी मिळेल?

  • अर्जाची छानणी व मंजुरीनंतर ३०–६० दिवसांत भांडी संच वितरित केला जातो.

महत्त्वाची माहिती व टिप्स

  • लाभार्थी फक्त एकदाच लाभ घेऊ शकतो
  • अर्जाची स्थिती तपासण्यासाठी ऑफिस किंवा वेबसाईटला भेट द्या
  • कुठलाही एजंट किंवा दलाल नको, संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!