Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 146 जागांसाठी भरती

Bank of Baroda Bharti 2025 Notification

bank of baroda

मित्रांनो बँक मध्ये नोकरी करायची असेल तर Bank of Baroda Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 आहे त्यामुळे ही सोन्यांची संधी अजिबात सोडू नका .

जर तुम्ही Bank of Baroda Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती , वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे ती काळजीपुर्वक वाचा .

Bank of Baroda Recruitment 2025

भरतीचा विभाग : ही भरती बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणार आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीचा प्रकार : या भरतीद्बारे उमेदवाराना चांगल्या पगाराची संधी निर्माण झाली आहे .

नोकरीचे ठिकाण : नोकरी चे ठिकाण‌ हे पूर्ण भारत असणार आहे .

Bank of Baroda Bharti 2025

पदांचा सविस्तर तपशील : या भरतीद्बारे विविध पदे भरण्यात येणार आहे .

पद क्र .पदाचे नावपद संख्या
1डेप्युटी डिफेंस बैंकिंग एडवाइजर (DDBA)01
2प्रायवेट बैंकर- रेडियन्स प्रायवेट03
3ग्रुप हेड04
4टेरिटरी हेड17
5सिनियर रिलेशनशिप मैनेजर101
6बेल्थ स्ट्रैटेजिस्ट (Investment & Insurance)18
7प्रोडक्ट हेड – Private Banking01
7पोर्टफोलियो रिसर्च एनालिस्ट01
Total146

महत्वाच्या अपडेट :

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती. येथे करा अर्ज

Skill India Bharti 2025: स्किल इंडिया डिजिटल हब मध्ये सुरक्षा रक्षक पदांची भरती. पगार 25,000 पर्यंत.

Educational Qualification for Bank of Baroda 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदा नुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

  • पद क्र. 1 : 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) भारतीय सैन्यात कर्नल किंवा लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले निवृत्त अधिकारी/भारतीय हवाई दलात जीपी कंप्टन विंग कमांडर
  • पद क्र. 2 : 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) 12 वर्ष अनुभव
  • पद क्र. 3 : 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2 ) 10 वर्ष अनुभव
  • पद क्र. 4 : 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) 06 वर्ष अनुभव
  • पद क्र . 5: 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) 03 वर्ष अनुभव
  • पद क्र. 6 : 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) 03 वर्ष अनुभव
  • पद क्र. 7 : 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) 03 वर्ष अनुभव
  • पद क्र . 8 : 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) 01 वर्ष अनुभव

Age limit for Bank of Baroda Bharti 2025

bank of baroda

वयोमर्यादा : 01 मार्च 2025 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक.

  1. पद क्र. 1 : 57 वर्षा पर्यंत
  2. पद क्र. 2 : 33 ते 50 वर्ष
  3. पद क्र. 3 : 31 ते 45 वर्ष
  4. पद क्र . 4 : 27 ते 40 वर्ष
  5. पद क्र. 5 : 24 ते 35 वर्ष
  6. पद क्र. 6 : 25 ते 45 वर्ष
  7. पद क्र. 7 : 24 ते 45 वर्ष
  8. पद क्र. 8 : 22 ते 35 वर्ष

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्ष सूट
  • OBC : 03 वर्ष सूट

Bank of Baroda Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख :

Bank of Baroda Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 600/- रुपये.
  • SC/ ST/ PWD/ महिला: 100/- रुपये.

Bank of Baroda Bharti 2025 Notification PDF

Bank of Baroda Bharti 2025
Bank of Baroda Bharti 2025

भरतीच्या महत्वाच्या लिंक :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
आनलाईन अर्जपद क्र. 1: Apply Online
पद क्र. 2 ते 8: Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

How to Apply For Bank of Baroda Bharti 2025

अशा पद्धतिने अर्ज करा :

  • सर्वात आगोदर तुम्हाला Bank of Baroda Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतिने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करत्या वेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागज पत्रे असने आवश्यक आहे त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्या आगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा .

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करूं इच्छित आहेत जेणे करून त्यांना सरकारी नौकरी मिळवण्यासाठी थोड़ीशी मदत होईल आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशीच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा .

Thank You!