Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Notification

मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका मध्ये तब्बल 620 पदे भरण्यासाठी NMMC Bharti 2025 ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
NMMC Bharti 2025 Notification
विभाग : ही भरती नवी मुंबई महानगरपालिका मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
Skill India Bharti 2025: स्किल इंडिया डिजिटल हब मध्ये सुरक्षा रक्षक पदांची भरती. पगार 25,000 पर्यंत.
HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये नवीन भरती. आकर्षक पगार
नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025
पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
बायोमेडिकल इंजिनिअर | 01 |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 35 |
कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग) | 06 |
उद्यान अधीक्षक | 01 |
सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी | 01 |
वैद्यकीय समाजसेवक | 15 |
डेंटल हायजिनिस्ट | 03 |
स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.) | 131 |
डायलिसिस तंत्रज्ञ | 04 |
सांख्यिकी सहाय्यक | 03 |
इसीजी तंत्रज्ञ | 08 |
सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट) | 05 |
आहार तंत्रज्ञ | 01 |
नेत्र चिकित्सा सहाय्यक | 01 |
औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी | 12 |
आरोग्य सहाय्यक (महिला) | 12 |
बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक | 06 |
पशुधन पर्यवेक्षक | 02 |
सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.) | 38 |
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) | 51 |
शस्त्रक्रियागृह सहाय्यक | 15 |
सहाय्यक ग्रंथपाल | 08 |
वायरमन (Wireman) | 02 |
ध्वनीचालक | 01 |
उद्यान सहाय्यक | 04 |
लिपिक-टंकलेखक | 135 |
लेखा लिपिक | 58 |
शवविच्छेदन मदतनीस | 04 |
कक्षसेविका/आया | 28 |
कक्षसेविक (वॉर्डबॉय) | 29 |
एकूण पदे : एकूण 620 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for NMMC Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.2: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.3: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.
- पद क्र.5: (i) पत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण. (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) BSc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) B.Sc /DMLT (ii) डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) सांख्यिकी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.11: (i) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी. (ii) ECG टेक्निशियन कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.12: (i) शुक्ष्म जीव शास्त्रातील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.13: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा न्युट्रीशन & डाएटीशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ऑप्थाल्मिक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा 02 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा.
- पद क्र.15: (i) B.Pharma (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.17: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.18: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM
- पद क्र.20: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
- पद क्र.21: (i) 12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.22: ग्रंथालय पदवी (B.Lib.)
- पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण (ii) NCVT (तारतंत्री-Wireman)
- पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Radio/TV/Mechanical)
- पद क्र.25: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी.
- पद क्र.26: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.27: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.29: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.30: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
वयोमार्यादा : 11 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे. (मागासवर्गीय 05 वर्ष सूट.)
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Navi Mumbai Mahanagarpalika Salary
मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग: 1000/- रुपये.
- मागास प्रवर्ग व अनाथ: 900/- रुपये.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मे 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
परीक्षा : नंतर कळवण्यात येणार आहे. (त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा.)
How to Apply for NMMC Bharti 2025
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
Important Documents
आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
- पासपोर्ट फोटो
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
NMMC Bharti 2025 Notification PDF

💻 लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
NMMC Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
हेही वाचा :
नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 620 पदे भरण्यात येणार आहेत.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
NMMC Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मेरी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
धन्यवाद!