Indian Army ZRO Pune Bharti 2025: इंडियन आर्मी मध्ये 10वी/12वी पास वर भरती! सोल्जर टेक्निकल & सिपॉय फार्मा! येथून अर्ज करा!

Indian Army ZRO Pune Bharti 2025 Notification

Indian Army

मित्रांनो सध्या Indian Army ZRO Pune Bharti 2025 ही मोठी भरती सुरू झाली आहे. जर तुम्ही भारतीय सैन्यात भरती होण्याची संधी शोधत आहात, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे! Indian Army ZRO Pune Bharti 2025 अंतर्गत सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी), सिपॉय फार्मा आणि अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

तुम्हाला पुढे या भरतीची सविस्तर माहिती जसे की एकूण पदे, शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धत, शेवटची तारीख इत्यादि. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या. आणि असेच अपडेट वेळेवर हवे असतील तर आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन वह्या.

Indian Army ZRO Recruitment 2025 In Marathi

भरतीची थोडक्यात माहिती :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
भरतीची संस्थाभारतीय सैन्य (Indian Army) अंतर्गत ही भरती होणार आहे.
भरती कार्यालयझोनल रिक्रूटिंग ऑफिस (ZRO), पुणे
पदेसोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी), सिपॉय फार्मा, अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस
एकूण पदसंख्यापद संख्या नमूद नाही
निवड प्रक्रियाऑनलाइन परीक्षा, शारीरिक चाचणी, वैद्यकीय तपासणी आणि अंतिम गुणवत्ता यादी
अर्ज फी250/- रुपये.
नोकरीचे ठिकाणपूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

Indian Army ZRO Pune Vacancy Details

पदांची माहिती :

पदाचे नावपदांची संख्या
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)
सिपॉय फार्मा
अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस

महत्वाच्या अपडेट :

Skill India Bharti 2025: स्किल इंडिया डिजिटल हब मध्ये सुरक्षा रक्षक पदांची भरती. पगार 25,000 पर्यंत.

Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025: भारतीय नौदल मध्ये जहाज स्टाफ मध्ये 10वी पास वर भरती.

Indian Army ZRO Pune Bharti 2025 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता तपशील : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची पूर्ण माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावशिक्षण पात्रता
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)12वी (PCB & English) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण, तसेच प्रत्येक विषयात किमान 40% गुण आवश्यक. किंवा 12वी (Physics, Chemistry, Botany, Zoology & English) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण, तसेच प्रत्येक विषयात किमान 40% गुण आवश्यक.
सिपॉय फार्मा (i) 12वी उत्तीर्ण  (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm.
अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

टीप : मित्रांनो महत्वाचे म्हणजे जे उमेदवार 12वी बोर्ड परीक्षेला बसले आहेत आणि निकालाची प्रतीक्षा करत आहेत, ते अर्ज करू शकतात. मात्र, अंतिम टप्प्यात मूळ गुणपत्रिका सादर करावी लागेल. तसेच जर तुमच्या घरांमध्ये कोणी या पात्रतेत बसत असेल तर त्यांना ही माहिती नक्की कळवा.

Indian Army ZRO Pune Bharti 2025 Physical Qualification

शारीरिक पात्रता : जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे पुढील आवश्यक शारीरिक पात्रता असणे आहे.

पदाचे नावउंची (Cms)छाती (Cms) (+5 Cms Expansion)
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)167 Cms (महाराष्ट्र, गुजरात आणि UT of Daman, Diu, Dadra & Nagar Haveli)
165 Cms (गोवा राज्यासाठी)
77 Cms (+5 Cms Expansion)

Age Limit

Indian Army

वयोमर्यादा : वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावजन्म दिनांक (दोन्ही दिवस समाविष्ट)
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2008
सिपॉय फार्मा01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2006
अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008

Selection Process/ निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड पुढील पद्धतीने करण्यात येणार आहे.

  1. Phase 1: ऑनलाइन सामान्य प्रवेश परीक्षा (CEE)
  2. Phase 2: सैन्य भरती मेळावा (Recruitment Rally)
  • ऑनलाइन सामान्य प्रवेश परीक्षा (CEE)

तर चला आता आपण परीक्षेचे स्वरूप समजून घेऊया. की परीक्षा नेमकी कशा पद्धतीचे असते.

परीक्षा पद्धतऑनलाइन संगणक आधारित परीक्षा (CBT)
प्रश्नांचा प्रकारबहुपर्यायी प्रश्न (MCQ)
प्रश्नसंख्या व कालावधी50 प्रश्न – 1 तास / 100 प्रश्न – 2 तास (पदानुसार)
परीक्षा भाषाइंग्रजी, हिंदी, मराठीसह 13 भाषा
गुणांकन प्रणालीबरोबर उत्तरास पूर्ण गुण, रिक्त ठेवलेल्या प्रश्नास शून्य गुण, सर्व प्रयत्न केलेले प्रश्न मूल्यांकनासाठी ग्राह्य धरले जातील.
  • सैन्य भरती मेळावा (Recruitment Rally)

तर चला आता सैन्य भरती मेळाव्याची माहिती पाहूया. मित्रांनो CEE परीक्षेच्या गुणांवर आधारित कट-ऑफ लावून उमेदवारांना निवडले जाईल. निवडलेल्या उमेदवारांचे क्रमांक www.joinindianarmy.nic.in वर प्रसिद्ध होतील. या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यासाठी प्रवेशपत्र मिळेल.

Indian Army ZRO Pune Bharti 2025 Documents

तसेच भरती मेळाव्यासाठी जाताना तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची लिस्ट पुढे दिली आहे.

  1. प्रवेशपत्र – उत्तम दर्जाच्या कागदावर छापलेले (Laser Printer).
  2. फोटो – 20 पासपोर्ट साईज रंगीत फोटो (पांढऱ्या पार्श्वभूमीवर, ताजे).
  3. शैक्षणिक प्रमाणपत्रे – दहावी, बारावी आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे.
  4. डोमिसाईल प्रमाणपत्र – तहसीलदार / जिल्हाधिकारी यांनी प्रमाणित केलेले.
  5. जात प्रमाणपत्र – तहसीलदार / जिल्हाधिकारी यांनी प्रमाणित केलेले.
  6. धर्म प्रमाणपत्र – जातीच्या प्रमाणपत्रात धर्म नमूद नसल्यास आवश्यक.
  7. पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र – मागील 6 महिन्यात जारी केलेले.
  8. शाळा चारित्र्य प्रमाणपत्र – शाळेच्या मुख्याध्यापकांकडून.
  9. कॅरेक्टर सर्टिफिकेट – ग्रामपंचायत सरपंच/नगरसेवक यांनी प्रमाणित केलेले.
  10. अविवाहित प्रमाणपत्र – 21 वर्षाखालील उमेदवारांसाठी.
  11. नातेवाईक प्रमाणपत्र – सेवा निवृत्त सैनिकाच्या मुलांसाठी.
  12. NCC प्रमाणपत्र – प्रमाणित अधिकाऱ्याने स्वाक्षरीत केलेले.
  13. क्रीडा प्रमाणपत्र – राज्य/राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग असलेल्या उमेदवारांसाठी.
  14. प्रतिज्ञापत्र (Affidavit) – Rs. 10/- च्या नॉन-ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर.
  15. PAN व आधार कार्ड – अंतिम निवडीसाठी आवश्यक.
  16. टॅटू प्रमाणपत्र – फक्त आदिवासी समाजाच्या उमेदवारांना टॅटू परवानगी.
  17. इंडेम्निटी बॉण्ड – भरती मेळाव्यात उपस्थित राहण्यासाठी अनिवार्य.

Indian Army ZRO Pune Bharti 2025 Apply Online

भरतीच्या महत्वाच्या तारखा :

Indian Army ZRO Pune Bharti 2025महत्त्वाची तारीख
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख25 एप्रिल 2025
Phase I: Online परीक्षा प्रारंभजून 2025
Phase II: भरती मेळावातारीख लवकरच जाहीर केली जाईल

Indian Army ZRO Pune Bharti 2025 Notification PDF

Indian Army ZRO Pune Bharti
Indian Army ZRO Pune Bharti
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची शॉर्ट जाहिरातपद क्र.1: इथे डाउनलोड करा
पद क्र.2: इथे डाउनलोड करा
पद क्र.3: इथे डाउनलोड करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
ही माहिती इतर मित्रांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल आणि ते देखील या संधीचा फायदा घेऊ शकतील. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.

Thank You!