BIS Recruitment 2024 Notification
भारतीय मानक ब्यूरो (BIS) मध्ये रिक्त पदांसाठी BIS Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीमद्धे 345 पदे भरण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
जर तुम्ही BIS Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
मित्रांनो जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Bureau of Indian Standards (BIS) Recruitment in Marathi
भरतीचा विभाग : ही भरती भारतीय मानक ब्यूरो (BIS) अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : RRB NTPC Recruitment 2024: भारतीय रेल्वेत 11,558 जागांसाठी मोठी भरती! येथून करा अर्ज
भारतीय मानक ब्यूरो भरती 2024 (BIS Vacancy)
पदांचा सविस्तर तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance) | 01 पद. |
असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs) | 01 पद. |
असिस्टंट डायरेक्टर (Hindi) | 01 पद. |
पर्सनल असिस्टंट | 27 पदे. |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर | 43 पदे. |
असिस्टंट (Computer Aided Design) | 01 पद. |
स्टेनोग्राफर | 19 पदे. |
सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट | 128 पदे. |
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट | 78 पदे. |
टेक्निकल असिस्टंट (Laboratory) | 27 पदे. |
सिनियर टेक्निशियन | 18 पदे. |
टेक्निशियन (Electrician/Wireman) | 01 पद. |
एकूण रिक्त पदे : 345 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for BIS Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance) | (i) CA/CWA/MBA (Finance) (ii) 03 वर्षे अनुभव |
असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs) | (i) MBA (Marketing) किंवा मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव |
असिस्टंट डायरेक्टर (Hindi) | (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव |
पर्सनल असिस्टंट | (i) पदवीधर (ii) शॉर्टहँड चाचणी: डिक्टेशन: 7 मिनिटे @100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 45 मिनिटे (इंग्रजी), 60 मिनिटे (हिंदी). |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर | (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी: Level-6 (iii) संगणक प्रवीणतेमध्ये पात्रता कौशल्य चाचणी. |
असिस्टंट (Computer Aided Design) | BSc + Auto CAD मध्ये 05 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Mechanical/ Electrical)+Auto CAD आणि ड्राफ्ट्समनशिप मध्ये 05 वर्षे अनुभव |
स्टेनोग्राफर | (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी: Level-5 (iii) शॉर्टहँड चाचणी: हिंदी/इंग्रजी 80 श.प्र.मि. |
सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट | (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणतेची पात्रता कौशल्य चाचणी यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: (a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत 2000 की डिप्रेशन्स; (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरील स्प्रेड शीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे; आणि (c) पॉवर पॉइंट (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट) मधील चाचणी – पंधरा मिनिटे |
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट | (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या किमान स्तर 5 पर्यंत निपुण असावा. चाचणी पात्रता स्वरूपाची असावी; (iii) टायपिंग स्पीड टेस्ट: संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र. मि. प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र. मि. प्रत्येक शब्दासाठी 5 की डिप्रेशन (वेळ अनुमत – दहा मिनिटे) |
टेक्निकल असिस्टंट (Laboratory) | 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (Chemistry/Microbiology) [SC/ST: 50% गुण] |
सिनियर टेक्निशियन | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/ Fitter/ Carpenter/ Plumber/ Wireman/Welder) (ii) 02 वर्षे अनुभव |
टेक्निशियन (Electrician/Wireman) | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman) |
Age Limit For BIS Recruitment 2024
वयोमर्यादा : 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 35 वर्षे.
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Bureau of Indian Standards (BIS) Salary
वेतन : उमेदवाराला वेतन पदानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
BIS Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क :
- पद क्र.1 ते 3: General/ OBC: 800/- रुपये.
- पद क्र.4 ते 12: General/ OBC: 500/- रुपये.
- SC/ ST/ PWD/ महिला: फी नाही
BIS Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
BIS Exam Date
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
BIS Recruitment 2024 Notification PDF
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
BIS Bharti 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक वरती दिली आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
MSF Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल मध्ये नवीन भरती! हे उमेदवार लगेच अर्ज करा
धन्यवाद!
BIS Recruitment 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
BIS Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
30 सप्टेंबर 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
भारतीय मानक ब्यूरो भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे 345 पदे भरण्यात येणार आहेत.
BIS Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
BIS Bharti 2024 साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.