BMC Bharti 2025: बृहन्मुंबई महानगर पालिका अंतर्गत नवीन पदांची भरती; पगार – 30,000 रुपये

BMC Bharti 2025 Notification

brihanmumbai mhanagarpalika bharti 2024

मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी BMC Bharti 2025 ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025

विभाग : ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

SSC CHT Bharti 2025: SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 पदांची भरती; मोठी संधी

Staff Selection Commission Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 पदांची भरती! येथून करा थेट ऑनलाइन अर्ज

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025

पदाचे नाव : या भरतीद्वारे सामाजिक विकास अधिकारी पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : एकूण 29 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार बघितली जाण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

BMC Bharti 2025 Salary

मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला 30,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2025 Apply

brihanmumbai mhanagarpalika bharti 2024

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची सुरुवात : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून सुरुवात.

BMC Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज करण्याचा पत्ता : उपप्रमुख अभियंता (घ.क.व्य) प्रचालन यांचे कार्यालय,म्युन्सिपल इमारत,6 वा मजला,पंतनगर वेस्ट डेपोच्या मागे,पंतनगर मनपा यानगृह,घाटकोपर (पूर्व),मुंबई 400075 येथे अर्ज करायचा आहे.

निवड : मुलाखतीद्वारे.

BMC Recruitment 2025 Notification PDF

BMC Bharti 2025
BMC Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

BMC Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

हेही वाचा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

धन्यवाद!

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 29 पदे भरण्यात येणार आहेत.

BMC Bharti 2025 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

BMC Bharti 2025 या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.