BMC Recruitment 2024: मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती! “या” उमेदवारांना नोकरीची संधी

BMC Recruitment 2024 Notification

Mumbai Mahanagarpalika

मित्रांनो मुंबई महानगरपालिकेतील विविध पदे भरण्यासाठी BMC Recruitment 2024 या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे तब्बल 29 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. या भरतीद्वारे पात्र उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

BMC Recruitment 2024 या भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.

Mumbai Mahanagarpalika Vacancy 2024

भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावएकूण पदांची संख्या
परिचारिका18 पदे.
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी11 पदे.

एकूण रिक्त पदे : एकूण 29 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for BMC Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
परिचारिकाया पदासाठी उमेदवार बारावी सायन्स, जनरल नर्सिंग मिड वायफरी तीन वर्षाचा कोर्स, एमएमसी रेजिस्ट्रेशन तसेच संगणक एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारीया पदासाठी उमेदवार एमबीबीएस समक्ष पदवीधर उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 50 वर्षे पेक्षा जास्त नसावे. सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 30,000/- ते 90,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

BMC Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

BMC Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 आणि 26 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज साठी थोडेच दिवस राहिले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

अधिकृत पीडीएफ जाहिरात 1येथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात 2येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
BMC Bharti 2024

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता : राजावाडी हॉस्पिटल घाटकोपर, पूर्व आस्थापना विभाग कार्यालय पहिला मजला, राजावाडी हॉस्पिटल घाटकोपर, पर्व मुंबई 400077 येथे अर्ज पाठवायचा आहे.

How to Apply For BMC Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे. त्याचा पत्ता वरती दिला आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे महानगरपालिका मध्ये नोकरी इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

BMC Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

25 आणि 26 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 29 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

BMC Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

BMC Bharti 2024 साठी ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे.

close