Board Exam 2026 Time Table: SSC, HSC बोर्ड परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखा ठेवा लक्षात

दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक 2026

Board Exam 2026 Time Table: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रक लवकर जाहीर झाल्यामुळे विद्यार्थी, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या अभ्यासाचे नियोजन करणे सोपे झाले आहे.

तर नेमकया परीक्षेच्या तारखा कोणत्या आहेत याची पुढे सविस्तर माहिती दिली आहे ती पहा. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.

बारावी (HSC) परीक्षांचे वेळापत्रक (Board Exam 2026 Time Table)

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) म्हणजेच बारावीच्या लेखी परीक्षा खालीलप्रमाणे होतील:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
परीक्षेचा प्रकारकालावधीतारखा
लेखी परीक्षामुख्य सत्र१० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६
प्रात्यक्षिक/श्रेणी/अंतर्गत मूल्यमापन२३ जानेवारी २०२६ ते ९ फेब्रुवारी २०२६

याच कालावधीत माहिती तंत्रज्ञान (IT) आणि सामान्य ज्ञान (General Knowledge) यांसारख्या विषयांच्या प्रात्यक्षिक आणि ऑनलाइन परीक्षाही घेतल्या जातील. Board Exam 2026 Time Table

दहावी (SSC) परीक्षांचे वेळापत्रक (SSC Board Exam Timetable)

Board Exam 2026 Time Table

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) म्हणजेच दहावीच्या लेखी परीक्षा खालीलप्रमाणे होतील:

परीक्षेचा प्रकारकालावधीतारखा
लेखी परीक्षामुख्य सत्र२० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६
प्रात्यक्षिक परीक्षाशरीरशास्त्र, गृहविज्ञान इ. विषयांसाठी२ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६

माहिती तंत्रज्ञान (IT) आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या ऑनलाइन परीक्षा देखील याच दरम्यान घेण्यात येतील.

आपला टेलेग्राम चॅनलClick Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here

सविस्तर वेळापत्रक आणि सूचना

मंडळाने प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांच्या मुख्य तारखा जाहीर केल्या असल्या तरी, विषयानुसार सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रकाशित केले जाईल. सर्व विद्यार्थी, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी अंतिम वेळापत्रकासाठी मंडळाच्या वेबसाइटला भेट द्यावी. विभागीय सचिवांना हे वेळापत्रक स्थानिक पातळीवर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Board Exam 2026 Time Table

ही अपडेट पहा :