Central Bank of India Apprentice Bharti 2025

तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर Central Bank of India Apprentice Bharti 2025 द्वारे सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 पदांची भरती होत आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
पुढे तुमहला अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.
Central Bank of India Bharti 2025
भरतीचे नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025.
विभाग : ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सेंट्रल बँक सारख्या मोठ्या विभागात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
ही अपडेट पहा :
BMC Bharti 2025: बृहन्मुंबई महानगर पालिका अंतर्गत नवीन पदांची भरती; पगार – 30,000 रुपये
SSC CHT Bharti 2025: SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 पदांची भरती; मोठी संधी
Central Bank of India Vacancy
पोस्टचे नाव | शैक्षणिक पात्रता | पदांची संख्या |
---|---|---|
अप्रेंटिस | कोणत्याही शाखेतील पदवी | 4500 पदे |
एकूण पदे : या भरतीद्वारे 4500 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या.
Salary Details
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 31 मे 2025 रोजी 20 ते 28 वर्षे असणे आवश्यक.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: तुमचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा!
Central Bank of India Apprentice Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..
अर्जाची सुरवात : 7 जून 2025 पासून अर्ज करण्यास सुरवात.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS: 800+GST रुपये.
- SC/ ST/ महिला: 600+GST, PWD: 400+GST रुपये.
Central Bank of India Apprentice Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
परीक्षा (Online): जुलैचा पहिला आठवडा.
How to Apply for Central Bank of India Apprentice Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Central Bank of India Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
Central Bank of India Apprentice Bharti 2025 Notification PDF

💻 नवीन अपडेट साठी टेलेग्राम ग्रुप (Detailed Information) | येथे क्लिक करा (Click Here) |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात (Official PDF Notification) | येथे क्लिक करा (Click Here) |
💻 ऑनलाइन अर्ज (Apply Online) | येथे क्लिक करा (Click Here) |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | येथे क्लिक करा (Click Here) |
महत्वाचे :
Central Bank of India Apprentice Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!