CISF Bharti 2024: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1130 पदांची भरती! पहा पात्रता आणि अर्ज

CISF Bharti 2024 Notification

CISF Recruitment 2024

मित्रांनो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये विविध पदे भरण्यासाठी CISF Bharti 2024 ची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे तब्बल 1130 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ही आहे.

जर तुम्ही CISF Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी पूर्ण माहिती दिली आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CISF Recruitment 2024

विभाग : ही भरती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : BMC Clerk Recruitment 2024: मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 क्लर्क जागांची मेगा भरती! पहा पात्रता आणि अर्ज

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2024

पदांची माहिती :

पदाचे नावपदांची संख्या
कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)1130 पदे.

एकूण पदे : एकूण 1130 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for CISF Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवारांकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)या पदासाठी उमेदवार 12वी (विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वयामध्ये सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

CISF Salary

मिळणारे वेतन : CISF Bharti 2024 या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.

CISF Bharti 2024 Online Form Date

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 31 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात. अर्ज करण्यास सर्वात झाली आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC: 100/- रुपये.
  • SC/ ST/ ExSM: फी नाही.

CISF Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for CISF Bharti 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्याची लिंक तुम्हाला पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
  5. त्यानंतर अर्ज ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

CISF Recruitment 2024 Notification PDF

CISF Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : Maharashtra Police Bharti 2024: डिसेंबर मध्ये पुनः 7500 पदांची पोलीस भरती! मुंबई मध्ये 1200+ पदे भरणार
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 1130 पदे भरण्यात येणार आहेत.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी लिंक वरती दिली आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close