CISF Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 14,595 पदांची मेगा भरती!

CISF Bharti 2025 Notification

CISF Bharti 2025: जर देशसेवा करण्याची इच्छा तुम्हालाही असेल तर सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 14595 पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. आणि या भरतीसाठी केवळ 10वी उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

तुम्हाला पुढे या भरतीची सविस्तर माहिती मिळणार आहे. त्यामुळे ही माहिती वाचून या संधीचा लाभ नक्की घ्या. आणि जर अशाच अपडेट जर वेळेवर हव्या असतील तर आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. आणि ही संधी आजिबात सोडू नका.

CISF Recruitment 2026 In Marathi

वैशिष्ट्यतपशील
पदाचे नावGD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
एकूण रिक्त पदे25,487 जागा
शैक्षणिक पात्रतासंविस्त माहिती पुढे दिली आहे.
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत (All India)

ही भरती पहा :

RITES Bharti 2025: RITES लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती, आकर्षक पगार

RBI Summer Internship 2026: थेट ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ मध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी! ₹२०,००० स्टायपेंड आणि बँकिंग करिअरचा अनुभव.

CISF Vacancy Details (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025)

देशाच्या संरक्षण दलांमध्ये (Defence Forces) ही कॉन्स्टेबल भरती होणार आहे. कोणत्या दलात किती पदे आहेत, हे खालीलप्रमाणे पाहा:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
दलाचे नाव (Force Name)रिक्त पदे
CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल)14,595
एकूण14,595 पदे

शारीरिक आणि वयाची पात्रता

केंद्रीय सुरक्षा दलात भरतीसाठी खालीलप्रमाणे शारीरिक आणि वयाचे पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता (Physical Eligibility):

प्रवर्गउंची (पुरुषांसाठी, सेमी)छाती (पुरुषांसाठी, सेमी)उंची (महिलांसाठी, सेमी)
Gen, SC, OBC17080/5 (फुगवून)157
ST (अनुसूचित जमाती)162.576/5 (फुगवून)150

वयोमर्यादा (Age Limit for SSC):

  • वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षे असावी.
  • वयात सूट: SC/ST उमेदवारांना 05 वर्षे आणि OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट मिळेल.
Calculate Your Age (येथे तुमचे सध्याचे वय चेक करा)

CISF Bharti 2025-26

  • अर्ज शुल्क (Application Fee):
    • General/OBC: 100/-
    • SC/ST/माजी सैनिक/महिला: फी नाही (Fee Exempted)
  • निवड प्रक्रिया:
    1. संगणक आधारित परीक्षा (CBT): लेखी परीक्षा (फेब्रुवारी-एप्रिल 2026 मध्ये अपेक्षित)
    2. शारीरिक मानक चाचणी (PST) / शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
    3. वैद्यकीय चाचणी (Medical Examination)
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत) त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि संधीचा लाभ घ्या.

CISF Bharti 2025 Notification PDF

CISF Bharti 2025
सविस्तर माहिती
येथे क्लिक करा
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
या केंद्र सरकारच्या नोकरीच्या संधीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात (PDF Notification) काळजीपूर्वक वाचणे खूप गरजेचे आहे. ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा आणि अशाच अपडेट साठी आपल्या भरती एरा या वेबसाइट ला भेट देत जा.

ही अपडेट पहा :