Cotton Corporation of India Recruitment: 214 पदांची भरती! येथून करा अर्ज

Cotton Corporation of India Recruitment 2024

Cotton Corporation of India
Cotton Corporation of India

मित्रांनो कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी Cotton Corporation of India Recruitment 2024 ह्या नवीन भरतीची जाहिरात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेतून विविध पदांच्या तब्बल 214 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

जर तुम्हाला या Cotton Corporation of India Recruitment भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CCI Recruitment 2024

भरतीचे नाव : कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024.

विभाग : ही भरती कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

Cotton Corporation Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहे. सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
सहायक व्यवस्थापक (विधि)/ सहायक व्यवस्थापक (कायदेशीर)१ पद.
सहायक व्यवस्थापक (राजभाषा) / सहायक व्यवस्थापक (अधिकृत भाषा)१ पद.
व्यवस्थापन प्रशिक्षु (विपणन) / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन)11 पदे.
व्यवस्थापन प्रशिक्षु (लेखा) / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (खाते)20 पदे.
कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी/ कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी120 पदे.
कनिष्ठ सहायक (सामान्य) / कनिष्ठ सहाय्यक (सामान्य)20 पदे.
कनिष्ठ सहायक (लेखा) / कनिष्ठ सहाय्यक (लेखा)40 पदे.
कनिष्ठ सहायक (हिंदी अनुवादक) / कनिष्ठ सहाय्यक (हिंदी अनुवादक)१ पद.

एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 214 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Cotton Corporation Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी उमेदवाराला B.Sc Agriculture (किमान 50 टक्के असावेत) तसेच काही पदांसाठी B.Com (किमान 50 टक्के असावेत) अशी पात्रता असणे आवश्यक आहे. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

गुणांमध्ये सूट :

  • SC प्रवर्ग: किमान 45 टक्के.
  • ST प्रवर्ग: किमान 45 टक्के.
  • PWD प्रवर्ग: किमान 45.

Cotton Corporation Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 90,000/- रुपये पासून मासिक वेतन मिळणार आहे.

Cotton Corporation of India Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..

अर्जाची सुरवात : 12 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क : Cotton Corporation Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

  • सामान्य वर्ग : 1500/- रुपये.
  • मागास वर्ग : 500/- रुपये.

Cotton Corporation Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 जुलै 2024 (11:59) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for Cotton Corporation

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Cotton Corporation Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

Cotton Corporation Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे :

Cotton Corporation of India Recruitment 2024 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Indian Coast Guard Recruitment 2024: भारतीय तटरक्षक दलात 320 पदांची भरती!

धन्यवाद!

Cotton Corporation of India Recruitment संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 214 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Cotton Corporation of India Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

Cotton Corporation of India Recruitment या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

Cotton Corporation Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close