CRPF Constable Bharti 2026 Notification
CRPF Constable Bharti 2026: Central Reserve Police Force (CRPF) मार्फत Constable पदांसाठी मोठी भरती 2026 मध्ये जाहीर करण्यात आली आहे. देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. कारण या भरतीमद्धे तब्बल 9195 पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2026 आहे.
The Central Reserve Police Force is the largest of India’s Central Armed Police Forces. CRPF Constable Recruitment 2026 (CRPF Constable Bharti 2026) for 9195 Constable (Tradesman & Technical) and Constable (Pioneer Wing) Posts.
CRPF Constable Recruitment 2026 Vacancy
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | कॉन्स्टेबल (ट्रेड्समन & टेक्निकल) | 9175 |
| 2 | कॉन्स्टेबल (पायोनियर विंग) | 20 |
| Total | 9195 |
CRPF Constable Bharti 2026 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :
- कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
- कॉन्स्टेबल (मेकॅनिक मोटर व्हेईकल): (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल) (iii) 01 वर्ष अनुभव
- कॉन्स्टेबल (पायोनियर विंग): (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेसनरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये 01 वर्ष अनुभव
- उर्वरित ट्रेड: 10वी उत्तीर्ण
ही अपडेट पहा : Amrut Typing Yojana 2026: टायपिंग सर्टिफिकेटवर ₹6,500 मिळणार. येथे पहा पूर्ण प्रोसेस
CRPF Constable Physical Qualification
शारीरिक पात्रता:
| प्रवर्ग | उंची | छाती | |
| पुरुष | महिला | पुरुष | |
| General/OBC | 170 सें.मी. | 157 सें.मी. | 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त |
| ST | 162.5 सें.मी. | 150 सें.मी. | 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त |
ही मेगा भरती पहा : MSRTC Bharti 2026: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 17,450 चालक व वाहक पदांची भरती, सविस्तर माहिती
CRPF Constable Bharti 2026 Age Limit
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- उर्वरित ट्रेड: 18 ते 23 वर्षे
- कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): 21 ते 27 वर्षे
CRPF Constable Salary
वेतन : अंदाजे पगार: ₹21,700 – ₹69,100 (Pay Level 3). याशिवाय DA, HRA, TA आणि इतर सरकारी भत्ते मिळतात.
निवड प्रक्रिया (Selection Process)
CRPF Constable भरतीसाठी निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाते:
- Computer Based Test (CBT)
- Physical Efficiency Test (PET)
- Physical Standard Test (PST)
- Document Verification
- Medical Examination.
CRPF Constable Bharti 2026 Apply Online Date
- अर्ज सुरू: 20 एप्रिल 2026 पासून.
- अर्जाची शेवटची तारीख: 19 मे 2026.
- परीक्षा तारीख: नंतर जाहीर होईल
ही भरती पहा : Bombay High Court Hall Ticket: मुंबई उच्च न्यायालया मेगाभरती परीक्षा जाहीर, प्रवेशपत्र येथे
अर्ज कसा करावा?
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- अधिकृत पोर्टलवर जा
- Registration करा
- अर्ज फॉर्म भरा
- फोटो व कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करा
👉 अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील
CRPF Constable Bharti 2026 PDF

| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | Click Here |
| ऑनलाइन अर्ज (20 एप्रिल 2026) | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
CRPF Constable Bharti 2026 Documents
- आधार कार्ड
- फोटो व स्वाक्षरी
- शैक्षणिक प्रमाणपत्र (10वी)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- रहिवासी दाखला
महत्वाच्या सूचना :
- अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा
- शारीरिक चाचणीसाठी तयारी ठेवा
- चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
- वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे
निष्कर्ष : CRPF Constable Bharti 2026 ही देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी एक सुवर्णसंधी आहे. चांगला पगार, सरकारी सुविधा आणि स्थिर करिअर मिळवण्यासाठी ही भरती नक्की apply करा.
ही मेगा भरती पहा :






