RRB Technician Bharti 2026: रेल्वेमध्ये 6565 जागांसाठी मोठी भरती! 10वी/ITI/ Diploma पाससाठी मोठी संधी, सर्व माहिती इथे बघा

RRB Technician Bharti 2026 Notification

RRB Technician Bharti 2026: रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) मार्फत Technician पदांसाठी 6565 पदांची भरती सुरू झाली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा.

ही भरती भारतातील सर्वात मोठ्या सरकारी नोकरी संधींपैकी एक आहे, ज्यामध्ये चांगला पगार, स्थिर नोकरी आणि विविध भत्ते मिळतात. त्यामुळे ही खूप मोठी संधी आसणार आहे.

RRB Technician Bharti 2026 म्हणजे काय?

RRB (Railway Recruitment Board) द्वारे भारतीय रेल्वेत टेक्निशियन पदांसाठी ही भरती घेतली जाते.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

या भरतीत मुख्यतः दोन प्रकारची पदे असतात:

  • Technician Grade 1 Signal
  • Technician Grade 3

ही भरती तांत्रिक (Technical) क्षेत्रातील उमेदवारांसाठी खूप महत्वाची आहे.

RRB Technician Bharti 2026 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1टेक्निशियन ग्रेड I सिग्नल323
2टेक्निशियन ग्रेड III6242
Total6565

शैक्षणिक पात्रता

पदानुसार पात्रता बदलते:

  1. पद क्र.1: B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  2. पद क्र.2 : (i) 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI [Forger and Heat Treater/Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/ Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)]

ही भरती पहा : Adivasi Vikas Vibhag Bharti 2026: आदिवासी विकास विभाग येथे नवीन 416 गट ड पदांची भरती.

वयोमर्यादा

वयाची अट : 01 जुलै 2026 रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 18 ते 33 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 30 वर्षे

पगार (Salary Details)

  • Technician Grade 1: ₹29,200 – ₹92,300
  • Technician Grade 3: ₹19,900 – ₹63,200 (Prepp)

👉 याशिवाय DA, HRA, TA आणि इतर भत्ते मिळतात, त्यामुळे इन-हँड पगार अधिक असतो.

निवड प्रक्रिया (Selection Process)

RRB Technician भरतीसाठी निवड खालील टप्प्यांद्वारे होते:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. Computer Based Test (CBT)
  2. Document Verification
  3. Medical Test

👉 काही पदांसाठी Skill Test देखील लागू होऊ शकतो.

महत्वाच्या तारखा (Expected).

  • अर्जाची शेवटची तारीख: 29 जुलै 2026 शेवटची तारीख आहे.
  • परीक्षा (CBT) : नंतर कळविण्यात येईल

अर्ज कसा करावा?

RRB Technician भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. RRB च्या अधिकृत पोर्टलवर जा
  2. Registration करा
  3. अर्ज फॉर्म भरा
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. अर्ज फी भरून सबमिट करा

👉 अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातात

ही भरती पहा : Indian Army CSBO Bharti 2026: भारतीय लष्करात CSBO पदाच्या 190 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • फोटो व स्वाक्षरी
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • ITI / Diploma Certificate
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • रहिवासी दाखला

RRB Technician Bharti 2026 PDF Notification

RRB Technician Bharti 2026
शॉर्ट नोटिफिकेशनClick Here
अधिकृत जाहिरातAvailable Soon
ऑनलाइन अर्जलवकरच सुरू
अधिकृत वेबसाइटClick Here
इतर अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा
  • चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
  • परीक्षा ऑनलाइन (CBT) पद्धतीने घेतली जाते
  • वेळेवर अर्ज करणे आवश्यक आहे
निष्कर्ष : RRB Technician Bharti 2026 ही Technical field मधील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. चांगला पगार, सरकारी नोकरीची सुरक्षितता आणि करिअर ग्रोथ यामुळे ही भरती खूप लोकप्रिय आहे.

ही अपडेट पहा :